बापरे आयसीसी वर्ल्ड कप चे नवीन वेळा पत्रक जाहीर बघा लगेच | world cup time table 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की world cup time table 2023 बापरे आयसीसी वर्ल्ड कप चे नवीन वेळा पत्रक जाहीर बघा लगेच.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

world cup time table 2023

मित्रांनो आता विश्वचषक जवळ येत आहे त्या मुळे आपल्याला माहिती असयला हवाय ना की विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक आम्ही खाली पूर्ण दिलो आहोत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि आता आयसीसी विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.आता फक्त काही दिवस बाकी आहेत.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील.

तर विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. हा विजेतेपदाचा सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.हे मात्र नक्की world cup time table 2023

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करणार आहे

मित्रांनो आता त्याच वेळी, भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.

टीम इंडिया आपला शेवटचा साखळी सामना गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना २९ ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर होणार आहे. world cup time table 2023

आयसीसी विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक पुढील प्रमाणे

५ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – अहमदाबाद
6 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर-1 – हैदराबाद
7 ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – धर्मशाला
8- ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई

9 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-1 हैदराबाद
१० ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – धरमशाला
11- ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान- दिल्ली
१२- ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर-२ – हैदराबाद

13- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लखनौ
14 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – चेन्नई
15- ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद
16- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-2 – लखनौ

17- ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर-1 – धर्मशाला
18 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान – चेन्नई
१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश – पुणे
20 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान – बंगलोर

21- ऑक्टोबर – इंग्लंड – दक्षिण आफ्रिका – मुंबई
22- ऑक्टोबर – क्वालिफायर-1 विरुद्ध क्वालिफायर-2 – लखनौ
23 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
24- ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर-2 – दिल्ली

25- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-1 दिल्ली
26 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-2 – बंगलोर
27 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – चेन्नई
28 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला

29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड – लखनौ
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर-2 – पुणे
31- ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – कोलकाता

1 नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पुणे
2- नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर-2 – मुंबई
3- नोव्हेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर-1 – लखनौ
४- नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – अहमदाबाद
4- नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – बंगलोर

5- नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कोलकाता
6- नोव्हेंबर – बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर-2 – दिल्ली
७- नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान – मुंबई
८- नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-१ – पुणे

९- नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-२ – बंगलोर
10- नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान – अहमदाबाद
११- नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर-१ – बंगळुरू
12- नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलकाता

१२- नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – पुणे
15- नोव्हेंबर – उपांत्य फेरी – 1 – मुंबई
16- नोव्हेंबर- उपांत्य फेरी-2- कोलकाता

19- नोव्हेंबर – अंतिम- अहमदाबाद

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला world cup time table 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment