10th board exam 2023 | 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये बघा कस ते

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की 10th board exam 2023 म्हणजे 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये बघा कस ते त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

10th board exam 2023

मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे रिजल्ट नुकतेच जाहीर झाले आहेत. हे आपल्याला माहिती च आहे या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

यामध्ये अनेकांनी चांगली कामगिरी केली असून परीक्षेत प्रथम क्रमांक देखील पटकावला आहे.खरं तर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहावी आणि बारावीनंतरच विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळत असते. दरम्यान दहावी आणि बारावी मध्ये चांगले यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हे शासनाचे कामच आहे.

या पुरस्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक असते.

यामुळे नागपूर जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून असे प्रस्ताव संबंधित प्राचार्यांनी आणि मुख्याध्यापकांनी सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी. आय समोर श्रद्धानंदपेठ, नागपूर येथे संपर्क करता येणार आहे.

निश्चित, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनु सूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्र दीपक यशासाठी या संबंधित विद्यार्थ्यांना दिला जाणारा हा पुरस्कार त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करणार आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला 10th board exam 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment