मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Vidhwa Pension Yojana म्हणजे तुम्ही विधवा पेन्शनसाठी अर्ज करताय? ही कागदपत्रे आवश्यक वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Vidhwa Pension Yojana Maharashtra
मित्रांनो आपल्याला माहिती आहे का दरवर्षी राज्य सरकारांपासून ते केंद्र सरकारपर्यंत विविध लाभदायक आणि कल्याणकारी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
फक्त हे तुम्हाला महिती नसतात पण आता टेंशन नका घेयू आम्ही आहोत ना आम्ही सांगा तुम्हाला नक्की कोणते कोणते योजना आहेत ते त्या साठी तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट रहा .
आणि आता या योजनांच्या माध्यमातून शहरी भागातून ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि गरजू लोकांना लाभ दिला जातो. अशीच एक योजना म्हणजे विधवा निवृत्ती वेतन. Vidhwa Pension Yojana
( हे पण वाचा : आता फास्टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन कसे विकत घ्यायचे? वाचा सविस्तर | How To Buy FASTag )
मित्रांनो या योजनेंतर्गत गरीब आणि निराधार विधवा महिलांना दरमहा 600 ते 900 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. हे मात्र आणि आणि ही योजना विधवा महिलांसाठी योग्य ठरत असून,
सध्या करोडो विधवा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि ह्या चा नक्की च फायदा होतय त्यांना अशा स्थितीत, जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही सहभागी होऊ शकता.
या योजना साठी पात्रता काय आहे
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहीजे.
- अर्जदार दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 65 वर्ष वर्षांपेक्षा कमी असावे.
या योजना साठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा (घरपट्टी, विजबील)
- वय प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
( हे पण वाचा : आता आपला मुलगा कुठे आहे याची अप-टू-डेट मिळेल माहिती हे स्मार्टवॉच घाला मुलाचा हाता मध्ये | Best Smartwatch For Kids )
जर मित्रांनो या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अप्लाय करू शकता .
- सर्वप्रथम, अर्जदाराला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर समोर असलेल्या मुख्यपृष्ठाला उघडा, यावर महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या अर्जाचा PDF आहे तो डाउनलोड करावा.
- हा अर्ज डाउनलोड केल्यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. आणि नंतर, तुमची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
- यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी येथे जाऊन अर्ज सादर करावा. Vidhwa Pension Yojana
फॉर्म कसे पहावे पुढील प्रमाणे
- फॉर्मसाठी ही वेबसाइट तुमच्या डिव्हाइसवर उघडा.
- त्यानंतर होम पेजवरील ‘फॉर्म’ या पर्यायावर क्लिक करा .
- क्लिक केल्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल.
- या पृष्ठावर, तुम्हाला सर्व फॉर्म (Form) उघडले जातील.
- तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही फॉर्मवर तुम्ही क्लिक करू शकता.
- तुम्हाला हवे असल्यास त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Vidhwa Pension Yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )