मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की School Holiday List Maharashtra म्हणजे महाराष्ट्रातील शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर पहा यादी.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
School Holiday 2023 List Maharashtra
आता मित्रांनो या शैक्षणिक वर्षात 1 ऑगस्ट ते 30 एप्रिल या नऊ महिन्यांत 78 शाळांना सुट्या राहणार आहेत हे मात्र नक्की.
त्यापैकी, सरकारी यंत्रणांनी 42 सार्वजनिक सुट्ट्यांची तसेच दर महिन्याला चार रविवारची यादी प्रसिद्ध केली आहे ती यादी आम्ही खाली दिली आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. School Holiday List Maharashtra
या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून आहे. सुट्ट्यांच्या अधिकृत यादीनुसार 29 जून ही तारीख आषाढी एकादशीच्या सन्मानार्थ सुट्टी होती. आत्तापर्यंत, मोहरमशी संबंधित सुटी 29 जुलै रोजी पाळली जाईल.
त्यानंतर महाराष्ट्रात सुट्टी असेल आणि 1 मे हा कामगार दिन असेल. यापूर्वी, स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत ४२ दिवस (रविवार वगळून) शाळा बंद ठेवल्या जात होत्या. School Holiday List Maharashtra
आणि आता बहुतांश शाळांनी पालकांना आगामी सुट्ट्यांची माहिती दिली आहे. सरकारी सुट्ट्यांचा हा कालावधी बँका आणि इतर सर्व सरकारी संस्थांना लागू होईल. मुसळधार पावसात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शाळेच्या सुट्यांपेक्षा प्राधान्य दिले जाते कारण पावसाळा चालू असतो म्हणून हे तर आपल्याला माहितीच आहे.
(हे पण वाचा: आयसीसी वर्ल्ड कप सामन्याचे तिकीट किती रुपये असते वाचा सविस्तर | ICC world cup match ticket )
ही आहे सुट्यांची यादी
मोहरम (२९ जुलै), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट), रक्षाबंधन (३० ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर), गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर), गौरी पूजन (२१ व २२ सप्टेंबर), अनंत चतुर्थदर्शी व ईद-ए-मिलाद (२८ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), School Holiday List Maharashtra
घटस्थापना (१५ ऑक्टोबर), दसरा (२४ ऑक्टोबर), दिवाळी सुट्टी (९ ते २५ नोव्हेंबर), गुरूनानक जयंती (२७ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर), नवीन वर्ष (३१ डिसेंबर ते १ जानेवारी),
हुतात्मा दिन (१२ जानेवारी), भोगी, मकरसंक्रांत (१५ व १५ जानेवारी), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (८ मार्च),
धूलिवंदन (२५ मार्च), गुड फ्रायडे (२९ मार्च), रंगपंचमी (३० मार्च), गुढीपाडवा (९ एप्रिल), रमझान ईद (१० एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), श्री रामनवमी (१७ एप्रिल), महावीर जयंती (२१ एप्रिल) व महाराष्ट्र दिन (१ मे).
उन्हाळी सुट्टी ४४ दिवसांची असते
मित्रांनो आता शैक्षणिक वर्ष 2023-24 1 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर शाळांना 14 जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे.
आणि आता पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी आणि शाळांना 44 दिवस उन्हाळ्याच्या सुट्या असतील हे मात्र लक्षात ठेवा.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला School Holiday List Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )