pik vima yojana Maharashtra 2023: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.
आपल्याला माहिती आहे की भारत हा एक कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. आणि आता अलीकडे या कृषीप्रधान देशात कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा हाच शेतकरी आता खूप मोठ्या आर्थिक संकटात आला आहे.
हे मात्र नक्की कारण शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो शेतकर्यांना .जसे की महापूर,गारपीट,अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,दुष्काळ किडींचे आणि रोगांचे सावट यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
शेतकर्यासाठी आता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे त्या मुळे तुम्ही पण आता सहभाग नोंदवावा.
आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी करिता ३० नोव्हेंबर, २०२३, गहू, हरभरा, रब्बी कांदा करिता १५ डिसेंबर, २०२३ व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकाकरिता ३१ मार्च, २०२४ अशी आहे.
त्यासाठी पीएमएफबीवाय ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.आम्ही सगळी माहिती दिली आहे नक्की वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा. pik vima yojana Maharashtra 2023
आणि आता सन २०२३-२४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.
या साठी कुठे करणार अर्ज ?
रब्बी हंगामासाठी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज करू शकतात. pik vima yojana Maharashtra 2023
किंवा शेतकरी बांधव त्यांच्या जवळील सीएससी (CSC) सेंटर वर जाऊन देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
परंतु आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये ४० देण्यात येते.
आणि आता त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ 1 रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे.
हे मात्र लक्षात ठेवा आणि कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
पिक विमा योजनेत समविष्ट जिल्हे
विमा कंपनी | समविष्ट जिल्हे |
ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. | अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा |
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि. | परभणी, वर्धा, नागपूर |
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि. | जालना, गोंदिया, कोल्हापूर |
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि. | नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि. | छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड |
भारतीय कृषी विमा कंपनी | वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीड |
वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीड | हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशीव |
रिलायन्स जनरल इन्शुरन्स | यवतमाळ, अमरावती, गडचिरोली |
लातूर | लातूर |
अर्ज करण्याची शेवटची तारीक ?
तसे तर ह्या मध्ये पीक विमा योजनेत रब्बी ज्वारीसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत अर्ज करता येणार आहे.हे मात्र लक्षात ठेवा आणि तर बागायती गहू, हरभरा आणि रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो.
आणि तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत अर्ज करता येईल त्या मुळे जेवड लवकर अर्ज करता येईल तेवढं लवकर करा .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pik vima yojana Maharashtra 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )