Aadhaar Card Mobile Linked | तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंक? चेक करा सोप्या पद्धतीने

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Aadhaar Card Mobile Linked तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंक? चेक करा सोप्या पद्धतीने.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Aadhaar Card Mobile Linked

मित्रांनो आता आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे हे तर आपल्याला माहितीच आहे .

आज आधार कार्डचा वापर मोबाईल सिमपासून ते सरकारी कामांपर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो त्या शिवाय कोणताच काम होत नाहीये हे मात्र नक्की .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता अलीकडे अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत ज्यात एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड अनेक मोबाईल नंबरशी लिंक केलेले आढळले आहे.

पण मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर फसवणुकीच्या अनेक घटनाही समोर येतात.हे मात्र तितकाच खर आहे.

मित्रांनो आता अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार विभागाने नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे नाव टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) आहे.

आता या पोर्टलच्या मदतीने तुमचे आधार कार्ड किती मोबाईल नंबरशी लिंक आहे हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता हे मात्र नक्की.

आता तुम्ही वापरत नसलेला नंबर सापडला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता ते पण येतूनच त्या मुळे पहिले चेक करून घ्या.

आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंक आहे हे कसे तपासायचे?

– तुम्हाला TAFCOP (https://tafcop.dgtelecom.gov.in/) च्या पोर्टलवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
– आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाका.
– यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. तुमचे किती मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहेत ते तुम्ही येथे तपासू शकता.
– तुम्हाला कोणत्याही नंबरबद्दल शंका असल्यास तुम्ही तो ब्लॉक करू शकता.

नेमक किती मोबाईल नंबर लिंक होऊ शकतात?

मित्रांनो आता सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, एका आधार कार्डशी 9 मोबाईल नंबर लिंक केले जाऊ शकतात हे मात्र लक्षात ठेवा.

आता कोणत्याही आधार वापरकर्त्याचे आधार कार्ड 9 पेक्षा जास्त मोबाईल नंबरशी लिंक असेल तर त्याला एक मेसेज येतो हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Aadhaar Card Mobile Linked ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment