Oneplus Open India Launch date | बापरे आता Samsung ला टक्कर देण्यासाठी भारतात येत आहे OnePlus Open

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Oneplus Open India Launch date बापरे आता Samsung ला टक्कर देण्यासाठी भारतात येत आहे OnePlus Open.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Oneplus Open India Launch date

मित्रांनो आता OnePlus नं अखेरीस आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनच्या लाँचची घोषणा केली आहे हे मात्र नक्की . हा फोन भारतात १९ ऑक्टोबरला भारता मध्ये लाँच केला जाईल.

आणि आतापर्यंत फोल्डेबल फोनच्या बाजरावर सॅमसंग राज्य करत होता हे तर आपल्याला माहितीच आहे परंतु आता वनप्लस कंपनीला टक्कर देण्यासाठी आपला फोल्डेबल फोन घेऊन येत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता OnePlus Open इव्हेंट पूर्वी ह्या फोनची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहेत. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे .

OnePlus Open ची किमत किती असेल?

मित्रांनो तस बगीतल तर OnePlus Open ची किंमत १,६९९ डॉलर म्हणजे सुमारे १,४१,४९० रुपये असू शकते. ही अमेरिकन बाजारातील किंमत असेल परंतु भारतीय बाजारात हा फोल्डेबल ह्यापेक्षा कमी किंमतीत लाँच होईल, अशी अपेक्षा आहे.

परंतु OnePlus आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनची किंमत किती ठेवते हे आता पाहावं लागेल. कारण कंपनी मार्केटमध्ये सॅमसंग फोल्डेबल फोनला टक्कर देखील देईल अस म्हणयाला काही हरकत नाही.

OnePlus Open चे नक्की फीचर्स काय आहेत?

मित्रांनो तस बगतील तर लिक्सनुसार OnePlus Open मध्ये ७.८ इंचाचा इनर डिस्प्ले मिळू शकतो. ह्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ असू शकते.

हे मात्र नक्की आणि कव्हर डिस्प्ले मध्ये देखील कंपनी १२० हर्ट्झ रिफ्रेश देऊ शकते ज्याचा आकारात ६.३ इंच असू शकतो. हा फोन वॉटर रेजिस्टंट रेटिंगसह येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. Oneplus Open India Launch date

आणि मित्रांनो हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेटसह बाजारात येईल. त्याचबरोबर फोनमध्ये १८ जीबी रॅम दिला जाऊ शकतो. जोडीला ५१२ जीबीची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

हे मात्र नक्की आणि एका अधिकृत टीजरवरून समजलं आहे की ह्या फोनमध्ये एक अलर्ट स्लायडर देखील दिला जाईल.

हा फोल्डेबल फोन गॅपलेस हिंज डिजाइनसह सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. हा फोन OnePlus आणि Oppo दोन्ही कंपन्यांनी मिळून डेव्हलप केला आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Oneplus Open India Launch date ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment