Pune Railway news 2023 | आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी या विशेष रेल्वे वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pune Railway news 2023 म्हणजे आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी या विशेष रेल्वे वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Pune Railway news 2023

मित्रांनो आता पुढील दीड ते दोन महिने गावी जाणाऱ्यांची गर्दी असणार आहे हे मात्र नक्की आणि या गर्दीमुळे रेल्वे आरक्षण मिळत नाही. गर्दीचा फायदा घेऊन दिवाळीत बस प्रवास प्रचंड महागलेला असतो.

ते तर आपल्या माहितीच आहे यामुळे गावी जाणाऱ्या लोकांसाठी सुट्यांमध्ये विशेष रेल्वे पुणे स्टेशनवरुन सोडण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेच्या २८ फेऱ्या असणार आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता या रेल्वेचे बुकींग सुरु झाले आहे. यामुळे दिवाळीत आपल्या गावी जाणाऱ्यांची सोय होणार आहे. विशेष रेल्वेपैकी एक गाडी संपूर्ण वातानुकूलित आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे.

संपूर्ण वातानुकूलित गाडी

  • 02141 आणि 02142 ही गाडी संपूर्ण वातानुकूलित आहे. एकूण 20 डबे असणारी ही गाडी पुण्यावरुन सुटल्यानंतर दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव, वर्धा स्टेशनवर थांबणार आहे.
  • 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान 02141 ही विशेष गाडी दर मंगळवारी दुपारी 03.15 वाजता पुणे स्टेशनवरुन सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 04.50 वाजता अजनी रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहचणार आहे.
  • 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी 02142 दर बुधवारी अजनी स्टेशनवरुन संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहचणार आहे.

पुणे – गोरखपूर ही सुपरफास्ट ट्रेन

  • पुणे – गोरखपूर ही सुपरफास्ट ट्रेन 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. 01431 क्रमांक असलेली ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी 04.15 वाजता पुणे स्टेशनवरुन सुटणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री 9.00 वाजता गोरखपूरला ही रेल्वे पोहचणार आहे.
  • गोरखपूरवरुन 01432 क्रमांकाची ही विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर दरम्यान धावणार आहे. प्रत्येक शनिवारी रात्री 11.25 वाजता गोरखपूरवरुन ही गाडी सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी 6.25 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.

महाराष्ट्रात कुठे थांबणार वाचा सविस्तर

मित्रांनो आता ही गाडी महाराष्ट्रात दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. आणि या गाडीला 21 कोच असणार आहे.

विशेष रेल्वेचे आरक्षण रविवार 15 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे त्या मुळे ह्या गाडी च नक्की फडा घ्या आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment