१० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी एअर इंडियामध्ये असा करा अर्ज | air india recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की air india recruitment 2023 म्हणजे १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी एअर इंडियामध्ये असा करा अर्ज.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

air India recruitment 2023

मित्रांनो आता एअर इंडियामध्ये १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली आणि खूप मोठी संधी आहे नक्की ह्या चा फायदा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे (AIATSL)  ३२३ हँडीमेन आणि इतर अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे हे मात्र नक्की या पदासाठी अर्ज प्रक्रिया ३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली त्या साठी लवकरात लवकर अर्ज करा.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता यामध्ये तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiasl.in ला भेट द्यावी लागेल.आणि तिथे तुम्हाला ऑनलाइन फद्धतीने अर्ज करता येईल. air india recruitment 2023

या रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवार aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्य ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये भरावे लागतील. तसेच, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

मित्रांनो आता ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल पदासाठी एकूण ५ पदे आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू १७ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येईल. इंटरव्ह्यू सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल.

इंटरव्ह्यूचे सेंटर म्हणून कोचीनची निवड करण्यात आली आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी २३ पदे आहेत. यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू १७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा.

आणि या यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत इंटरव्ह्यू होणार असून याचे सेंटर कोचीन आहे.

दुसरीकडे, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदासाठी १६ जागा आहेत. यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू १७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत इंटरव्ह्यू होणार आहेत.

तर कोझिकोडे हे इंटरव्ह्यूचे सेंटर आहे. हँडीमनसाठी २२४ पदे आहेत. यासाठी कोझिकोडला वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत. याचबरोबर हँडीवुमनसाठी ५५ पदे रिक्त आहेत. यासाठी कोझिकोड हेच इंटरव्ह्यू सेंटर असणार आहे.

आणि ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून फूल टाइम मेकॅनिकल इंनीजिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. air india recruitment 2023

तसेच संबंधित ट्रेडचे ज्ञान आवश्यक आहे. दरम्यान, सॅलरी २८,२०० रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी तीन वर्षांची डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे.

यासाठी प्रत्येक महिन्याची सॅलरी २३,६४० रुपये निश्चित करण्यात आला आहे.या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २८ पर्यंत असावे.

अशा प्रकारे करा अर्ज

– उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट aiasl.in वर जा.
– वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना तपासा.
– अर्जदाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो आयडी पुरावा काळजीपूर्वक अपलोड करा.
– अर्ज फी भरा.
– त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला air india recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment