आता सुट्या पैशांचे टेन्शनच नाही मोबाईल वरुण  काढा लाल परीचे तिकिट | Android ST Ticket Booking Machine

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Android ST Ticket Booking Machine म्हणजे आता सुट्या पैशांचे टेन्शनच नाही मोबाईल वरुण काढा लाल परीचे तिकिट.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Android ST Ticket Booking Machine

मित्रांनो आता एसटीच्या ईटीआयएम मशीनमध्ये खूप वेळा होणारे तांत्रिक बिघाड, सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील वाद आता कमी होतील.तुम्ही म्हणाल हे कस त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.

कारण एस.टीमध्ये महामंडळाकडून अमरावती विभागातील आठ आगारांमध्ये १०५८ अँड्राईड तिकीट मशीन दिल्या गेल्या आहेत. हे मात्र नक्की आणि आता या मशीनमूळे वाहकही स्मार्ट झालेले दिसून येत आहेत.अस मानायला काही हरकत नाही.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता खिशात रोख रक्कम नसली तरीही काही टेंशन नाही घेयाच कारण एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलचा वापर करून गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढण्याची सुविधा देण्यात येत आहे.

मित्रांनो अशा खराब मशीनमुळे खूप वेळा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना खाली कागदावर तिकीट लिहून द्यायची वेळ वाहकांवर येते होती आणि हे आपल्याला चांगलाच माहितीय हे.

(हे पण वाचा : बापरे एसटी बस आता कुठे आहे ? हे बघा तुमच्या मोबाइल वर 2 मिनिटात | MSRTC Bus App in Marathi )

त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला ताण झालेल्या या मशीनला बायबाय करून अँड्राईड ई-तिकीट मशीन आणायचे ठरवले आहे. जिल्ह्यातील सर्वच आगारातील वाहकांना या मशीन दिल्या जाणार आहेत.

आणि नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीनमुळे एसटीचे वाहक हायटेक झाले आहेत.हे मात्र नक्की एसटीमधील गर्दी लक्षात घेता प्रवाशांना लगेच कमी वेळात तिकीट मिळणार आहेत.हे मात्र नक्की. Android ST Ticket Booking Machine

आगारनुसार अशा मिळाल्या मशीन पुढील प्रमाणे

मित्रांनो आपल्या विभागातील

  • अमरावती आगाराला १६७ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या,
  • बडनेरा १११ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.
  • चांदूर बाजार ११३ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.
  • चांदूर रेल्वे १०९ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.
  • दर्यापूर १४८ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.
  • मोर्शी १०४ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.
  • परतवाडा १६३ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.
  • वरूड १४३ अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या.

अशा एकूण १ हजार ५८ नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीन दिल्या गेल्या आहेत. याबाबत आगारस्तरावर वाहकांना प्रशिक्षण दिल्या गेले.

नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीन ही चार्जर व मशीन कव्हरसह दिल्या गेली आहे.हे मात्र नक्की त्या मुळे आता प्रवाशांना काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Android ST Ticket Booking Machine ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment