आता PM मोदींच्या वाढदिवशी 35 कोटी लोकांना मिळणार गिफ्ट बघा कोणती आहे योजना | Ayushman Bhav Scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ayushman Bhav Scheme आता PM मोदींच्या वाढदिवशी 35 कोटी लोकांना मिळणार गिफ्ट बघा कोणती आहे योजना.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Ayushman Bhav Scheme Launch

मित्रांनो आज म्हणजे १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ७३ वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. आणि आता अशातच वाढदिवसानिमित्त भारतातील कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे.

हे मात्र नक्की आता तुम्ही म्हणाल ते कस तर त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा ही माहिती .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आता मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन सुख सुविधा आणि योजनाचा लॉन्च करत असतात. हे आपल्याला माहितीच आहे आणि ह्या योजन च फायदा खूप लोक घेतात. आणि तुम्ही पण घ्या आता.

अशातच १७ सप्टेंबर रोजी आयुष्मान भव योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्यांना आरोग्यविषयक समस्यांची माहिती मिळेल तसेच शासकीय योजना काय आहेत. Ayushman Bhav Scheme Launch

त्यांचा लाभ कशाप्रकारे घेता येईल याविषयी संपूर्ण माहीती आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत .

आणि मोदी सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या या मोहिमेद्वारे आयुष्मान भारत योजनेचा लाभ ३५ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे.हे मात्र नक्की आणि मित्रांनो तुम्ही पण घ्या फायदा नक्की .

(हे पण वाचा: चंद्रयान पाठवणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांना नेमका किती पगार मिळतो | ISRO Scientists Salary news )

आता 1. 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार

मित्रांनो आपले आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून आम्ही आयुष्मान भव कार्यक्रम राबवणार आहोत. 17 सप्टेंबरला ही मोहीम सुरू केली जाणार आहे, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

आणि आता पंतप्रधान मोदींनी 60 कोटी देशवासीयांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफतमध्ये उपचार देतील. अस देखील म्हणाले आहेत

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत त्यांनी महिला, आणि शोषित समाजासाठी काम केले. त्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.हे मात्र लक्षात ठेवा

देशभरातील लोकांना लाभ नक्कीच लाभ होईल

मित्रांनो केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना ही एक प्रमुख योजना आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून त्याची अंमलबजावणी केली जाते.

आणि याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.हे मात्र नक्की

आता आरोग्य मंत्री म्हणाले- या मोहिमेअंतर्गत आम्हाला आरोग्य सेवांना अधिक प्रोत्साहन देता येईल. तसेच आरोग्याशी संबंधित योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न करू. Ayushman Bhav Scheme Launch

जेणेकरून भारत सरकारच्या योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतील.आणि बराच लोकांना हयचा नक्कीच फायदा होईल.

आयुष्मान भव योजना नक्की काय आहे?

मित्रांनो आयुष्मान भव योजनेचा उद्देश फक्त लोकांपर्यंत ही योजना पोहचवणे नाही तर त्यांतून आरोग्यबाबत माहीती देणे आहे. हे मात्र नक्की आणि या योजनेतून

आयुष्मान भव मोहिमेचा उद्देश केवळ आयुष्मान भारत योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाही. त्यापेक्षा आरोग्य मंत्रालयाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. Ayushman Bhav Scheme Launch

याला तीन विभागात विभागले आहे पुढील प्रमाणे

1.आयुष्मान मेळा

मित्रांनो आपल्या देशभरातील लाखो आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर आयुष्मान मेळा आयोजित केला जाईल. या मेळ्यांमध्ये लोकांना आरोग्यविषयक माहिती आणि सेवा पुरविल्या जातील हे मात्र नक्की

2.आयुष्मान कार्ड वितरणाच्या प्रक्रियेला गती देणे

आणि मित्रांनो आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना आयुष्मान कार्ड दिले जातात. आणि तसेच या योजनेतून आयुष्मान कार्ड वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे.

3.आयुष्मान सभा

तसेच मित्रांनो गावात आणि खेड्यापाड्यात आयुष्मान सभा आयोजित केली जाईल. तसेच यामध्ये आरोग्याविषयक जनजागृती ही केली जाईल.हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ayushman Bhav Scheme Launch ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment