मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Cash Not Received From ATM जर ATM मधून पैसे न काढता कट झाले? हे काम लगेच करा वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Cash Not Received From ATM
मित्रांनो आपण नेहमीच आपल्या ATM मधून पैसे काढतो. पण अनेकदा पैसे न काढता ते कट होतात हे खूप दा आपल्या सोबत होतच असत हे झाल्या नंतर आपण खूप घाबरून जातो की आता कस करायचं वगरे पण आता तुम्ही टेंशन नका घेयू.
फक्त आम्ही सांगतो तस करा फक्त त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि माहिती आवडली तर नक्की आपल्या मित्राला शेर करा.
तसेच मित्रांनो आता डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आज कॅशलेस पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. जस की PhonePe, Google pay, Paytm यांसारखे UPI पेमेंटची सुविधा आपल्याला मिळते हे आपल्याला माहितीच आहे.
आणि आता बरेचदा डिजिटल पेमेंट हे सगळीकडे उपयोगात येत नाही. परंतु, कधीकधी आपल्याला पैशांची खूपच आवश्यकता भासते. त्यावेळी आपण जळलच्या ATM मधून पैसे काढतो. Cash Not Received From ATM
आणि जर कधी कधी आपण पैसे काढताना प्रॉब्लेम झाले तर जस की ATM मधून पैसे न काढता कट झाले तर अशावेळी आपल्याला नेमके काय करावे सुचत नाही मित्रांनो ह्या प्रॉब्लेम ला कस सॉल्व कराच हे माहिती आम्ही खाली दिलो आहे.
(हे पण वाचा: आता नाशकात आरोग्य अग्निशामक विभागात ५८७ जागांसाठी भरती लगेच अर्ज करा | Nashik Mahanagarpalika Bharti 2023 )
आपल्याला एसएमएसद्वारे माहिती मिळेल
मित्रांनो आपल्याला पैसे न काढता ते कट झाले तर तुम्हाला सर्वात आधी मेसेज येईल. अशावेळी तुम्ही टेन्शन घेण्याऐवजी त्वरीत बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि त्यांना तस सांगा मग तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करतील ते . Cash Not Received From ATM
अशावेळी काय कराल?
मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम बँकेच्या (Bank) कस्टमर केअरशी संपर्क साधा. तुम्ही तुमची समस्या देखील नोंदवू शकता हे मात्र नक्की आणि ,
कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तक्रार नोंदवतो आणि तक्रार ट्रॅकिंग रेकॉर्ड देतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार,
अशा समस्येमध्ये, बँकेला 7 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करावे लागेल आणि खातेदाराच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील.
(हे पण वाचा: आता जर तुमचं स्वप्न असेल घर खरेदीचं या ५ बँका देतायत कमी व्याजावर होम लोन वाचा सविस्तर | Low Interest Home Loans )
आपल्या खात्यात पैसे न आल्यास नियम काय?
मित्रांनो बँकेने खातेदाराच्या खात्यात पैसे (Money) जमा केले नाहीत तर बँक तुम्हाला नुकसान भरपाई देईल हे मात्र नक्की आणि ,
आरबीआयच्या सूचनेनुसार बँकेला ७ दिवसांत तक्रारीचे निराकरण करावे लागेल. जर बँकेने 5 दिवसांत निराकरण केले नाही तर बँकेला प्रतिदिन 100 रुपये दराने भरपाई द्यावी लागेल.
याशिवाय ग्राहक https://cms.rbi.org.in वरही तक्रार नोंदवू शकतात हे मात्र नक्की. पण मित्रांनो जर तुम्ही लवकर तक्रार केली तर ते प्रॉब्लेम 3 दिवसांत सॉल्व होईल हे मात्र नक्की.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Cash Not Received From ATM ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )