आता जर तुमचं स्वप्न असेल घर खरेदीचं या ५ बँका देतायत कमी व्याजावर होम लोन वाचा सविस्तर | Low Interest Home Loans

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Low Interest Home Loans आता जर तुमचं स्वप्न असेल घर खरेदीचं या ५ बँका देतायत कमी व्याजावर होम लोन वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Low Interest Home Loans

मित्रांनो आता आपलं हक्काचं आणि स्वतःचं घर असावं हे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पहात असतो. हे आपल्याला माहितीच आहे आणि आता घर खरेदी करणे सध्याच्या काळात सोपी गोष्ट नाही.

कारण गेल्या अनेक वर्षांची जमापुंजी खर्च करून घर खरेदी केलं जातं हे मात्र नक्की .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच मित्रांनो आता घर खरेदीसाठी मोठी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे बरेच जण बँकेतून कर्ज घेतात. कर्ज घेऊन घर खरेदी करतात हे तर आपल्याला माहितीच आहे.Low Interest Home Loans

आणि कर्ज देताना बँक त्या व्यक्तीकडून बरीच कागदपत्रे मागवते. यामध्ये तुमचा पगार, कर्जाची रक्कम, कालावधी, तुमचे वय, सीबील स्कोर या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

बऱ्याच वेळा बँक कर्ज देण्यास नकार देते. तसेच बँका कर्ज देताना जास्त व्याज दर आकारतात.कारण ते आपल्याला परवडणार नाही म्हणून.

आणि त्यामुळे तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल तर कमी व्याज दरात कोणत्या बँका कर्ज देतात हे जाणून घेऊ त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

HDFC बँक

मित्रांनो एचडीएफसी बँक बदल बोलायचं झाल तर एचडीएफसी बँक गृह कर्ज देते. येथे तुम्हाला होम लोन घेण्यासाठी सर्व कागदपत्रे दिल्यावर 8.50 टक्के व्याजापासून कर्ज मिळते. जास्तीत जास्त 9.40 टक्के व्याज दर आकारला जातो हे मात्र नक्की .

Bank of India

मित्रांनो बँक ऑफ इंडिया बदल बोलायचं झाल तर बँक ऑफ इंडियामध्ये देखील गृह कर्ज सहज मिळवता येते. या बँकेत 8.50 ते 10.60 टक्क्यांचे व्याज आकारले जाते आणि कर्ज दिले जाते हे मात्र नक्की.

IndusInd Bank

मित्रांनो इंडसइंड बँक बदल बोलायचं झाल तर इंडसइंड बँक ही एक खासगी बँक आहे. तुम्ही या बँकेतून गृहकर्ज घेऊ शकता. या बँकेत 8.50 ते 10.55 टक्के व्याज आकारून कर्ज दिले जाते हे मात्र नक्की.

Punjab National Bank

मित्रांनो पंजाब नॅशनल बँक बदल बोलायचं झाल तर पंजाब नॅशनल बँक ही देखील प्रायव्हेट बँक आहे. या बँकेतून कर्ज मिळवताना तुम्हाला 8.50 ते 10.10 टक्के व्याज भरावे लागेल हे मात्र नक्की. Low Interest Home Loans

Indian bank

मित्रांनो इंडियन बँके बदल बोलायचं झाल तर इंडियन बँकेतून कर्ज मिळवण्याठी तुम्हाला 8.50 टक्के व्याज भरावे लागेल. तसेच 10.10 टक्के कमाल व्याज आकारले जाते हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Low Interest Home Loans ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment