मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की New Voter Card Download म्हणजे नवीन मतदान कार्ड काढायचे काढा 2 मिनिटामधे मोबाईल वर्ण इथे वाचा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
New Voter Card Download 2023
मित्रांनो आता तुमचे मतदान कार्ड हरवले असेल किंवा तुम्ही नवीन मतदान काढले असेल तर ते मतदान कार्ड मोबाईल वर घरबसल्या ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे ?
या विषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
तसेच बराच लोकांकडून हे मतदान कार्ड हे मतदान कार्ड हरवून जाते किंवा गहाळ होते हे आपल्याला माहितीच आहे अशावेळी मतदान करताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.आणि आपले बरेच काम हे मतदान कार्ड अवलंबून असतात॰
त्यामुळे च मित्रांनो आज आपण हे मतदान कार्ड डिजिटल स्वरूपात मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे ते बघणार आहोत.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी नॅशनल इलेक्शन पोर्टलवर सुविधा सुरू करण्यात आली आहे.हे मात्र नक्की यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. New Voter Card Download
मतदान कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे ?
मित्रांनो सर्वप्रथम नॅशनल पोर्टल सर्विस पोर्टल ला भेट द्या. Google मध्ये nvsp असे सर्च करा.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
आता तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करून घ्यायचे आहे.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला New Voter Card Download ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)