आता मेहंदीमध्ये मिसळा हा पदार्थ पांढरे केस होतील काळेभोर-लांबसडक | Home Remedies for White Hair 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Home Remedies for White Hair म्हणजे आता मेहंदीमध्ये मिसळा हा पदार्थ पांढरे केस होतील काळेभोर-लांबसडक.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Home Remedies for White Hair

मित्रांनो आपले केस पांढरे होण्याची समस्या खूप तरुणांमध्ये दिसून येत आहे.हे आपल्याला माहितीच आहे आणि आता केसगळतीची ही समस्या म्हातारपणी नाही तर वेळेआधीच सर्वांना सतावते आहे.

पण पांढऱ्या केसांना काळेभोर करण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

केसांना काळे करण्यासाठी डाय, मेहंदी लावल्याने केस काळेभोर तर होतातच परंतु, त्याचा संपूर्ण केसांवर परिणाम होतो.हे मात्र नक्की बराच लोकांना नाही महिती. Home Remedies for White Hair

त्यामुळे केस कोरडे होतात आणि केसात खूप सारा कोंडा देखील होतो. परंतु, जर केसांची काळजी घ्यायची असेल तर स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

आवळा पण फायदेशीर ठरतो

मित्रांनो आता आवळ्यामध्ये (Amla) आरोग्यास (Health) आवश्यक असणारे खनिजे व पोषकतत्वे असतात. हे मात्र नक्की त्या मुळे केसांपासून ते त्वचेसाठी आवळा फायदेशीर ठरतो.

आणि हे अँटीऑक्सिडंट आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. लिंबाच्या रसात आवळ्याचा रस घालून टाळूवर किंवा केसांवर ३० मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.याने खूप फायदा होतो. Home Remedies for White Hair

कढीपत्तापण फायदेशीर ठरतो

मित्रांनो अकाली पिकणाऱ्या केसांची (Hair) समस्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे.हे आपल्याला चांगलाच महिती आहे यासाठी कढीपत्ता हा खूप फायदेशीर मानला जातो. Home Remedies for White Hair

यामध्ये मेलेनिन नावाचे तत्व असते, जे केस काळे होण्यास मदत करते.

आणि या मेलेनिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. खोबरेल तेलात कढीपत्ता घालून हे तेल गरम करा. थंड झाल्यानंतर टाळूला लावा. केस पुन्हा काळेभोर होण्यास मदत होईल. आणि याने खूप फायदा होतो.

पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी

  • एका मोठ्या भांड्यात 4 ते 5 चमचे मेहंदी पावडर मिसळा. त्यात २ चमचे ब्लॅक टी (Black Tea) घाला.
  • आता पेस्ट बनवण्यासाठी पाणी मिसळा आणि या तयार पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.
  • मेहंदीमध्ये काळ्या चहाचे मिश्रण करण्याऐवजी तुम्ही ते उकळून त्यात मेहंदी विरघळवून घेऊ शकता.
  • अशा प्रकारे विरघळलेल्या मेहंदीचा रंग केसांवर (Hair) अधिक मजबूत होतो.
  • मेहंदीची पेस्ट तयार झाल्यानंतर, किमान 8 तास बाजूला ठेवा. किंवा रात्रभर बाजूलाही ठेवू शकता.
  • दुसऱ्या दिवशी केसांना मेहंदी लावा. ही मेहंदी पांढऱ्या केसांवर अर्धा तास ते तासभर ठेवल्यानंतर डोके धुवा.
  • मेहंदीचा जाड गडद रंग केसांवर चढेल. केस धुताना शॅम्पू (Shampoo) वापरू नका. दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू लावा.
  • मेहंदी लावली त्याच दिवशी शॅम्पू केल्याने केसांवरील मेहंदीचा रंग निघून जातो. पांढऱ्या केसांवर महिन्यातून दोनदा मेहंदी लावू शकता.
  • भृंगराज आणि आवळा मिसळून मेहंदी लावल्यास केसांना एक नाही तर अनेक फायदे होतात.
  • हे टाळूची पीएच पातळी संतुलित करते, तेल उत्पादन नियंत्रित करते आणि केसांचा कोरडेपणा देखील दूर करते. केसगळती टाळण्यासाठी मेहंदी देखील लावता येते. हे केसांना मऊ आणि रेशमी बनवते आणि कोंडासारख्या समस्या दूर ठेवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Home Remedies for White Hair ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment