बापरे आता होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटीचं लिमिटेड एडिशन लाँच किमत ? | Honda Activa Limited Edition Launch

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Honda Activa Limited Edition Launch म्हणजे आता होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटीचं लिमिटेड एडिशन लाँच किमत ?

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Honda Activa Limited Edition Launch

मित्रांनो आता सणासुदीच्या आधीच होंडा मोटारसायकल आणि स्कूटर कंपनीने भारतात त्यांच्या सर्वात लोकप्रिय स्कूटर अ‍ॅक्टिव्हाचं (Honda Activa 2023) लिमिटेड एडिशन लाँच केलं आहे.

हे मात्र नक्की आणि भारतातील सर्वाधिक विकली जाणारी नवीन अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे हे मात्र लक्षात घ्या – डीएलएक्स आणि स्मार्ट.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता तुम्ही म्हणाल की याची किमत किती असेल तर मित्रांनो या दोन व्हर्जनची किंमत 80,734 आणि 82,734 रुपये अशी आहे.

आणि आता अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या या नवीन व्हर्जनमध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. ऐन सणासुदीच्या तोंडावर होंडाने स्कूटीचं लिमिटेड व्हर्जन लाँच केलं आहे. Honda Activa Limited Edition Launch

नवीन Activa साठी बुकिंग देखील सुरू झालं आहे आणि तुम्ही देशातील कोणत्याही Honda Red Wing डीलरशिपवरून स्कूटर बुक करू शकता.

किवा ऑनलाइन त्यांच्या वेबसाइट वर्ण बूक करू शकता आणि ही स्कूटर टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) आणि हिरो प्लेजरला (Hero Pleasure) टक्कर देते अस मानायला काही हरकत नाही.

Honda Activa Limited Edition Design

मित्रांनो नवीन Honda Activa Limited Edition व्हिज्युअल सुधारणांसह येते. लेटेस्ट स्कूटर डार्क कलर थीम आणि ब्लॅक क्रोमसह लाँच झाली आहे. Honda Activa Limited Edition Launch

आणि त्याच्या बॉडीवरील स्ट्रिप ग्राफिक्समुळे ती खूपच छान दिसते. Activa ला 3D सिम्बॉल देखील देण्यात आला आहे. त्या मुळे लुक आणि भारी दिसेल स्कूटरच्या जवळपास प्रत्येक भागाला डार्क थीम, डार्क फिनिशिंग देण्यात आली आहे.

Honda Activa Limited Edition Powertrain

मित्रांनो आता नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला पॉवर देण्यासाठी 109.51cc सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे हे मात्र नक्की . याच्या मदतीने 7.74 bhp ची कमाल पॉवर आणि 9.90 Nm चा पीक टॉर्क जनरेट होऊ शकतो.

आणि कंपनी या स्कूटरवर 10 वर्षांचं वॉरंटी पॅकेज देखील देत आहे, ज्यामध्ये 3 वर्षांचा स्टॅडर्ड आणि 7 वर्षांचा ऑप्शनल एक्सटेंड समाविष्ट आहे.जर तुम्हाला एक्सटेंड करून घेयच असेल तर घेयू शकता. Honda Activa Limited Edition Launch

Honda Activa Limited Edition Colour list

मित्रांनो Activa Limited Edition मध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि पर्ल सेरेन ब्लू कलर यापैकी निवडू शकता.जे कलर तुम्हाला आवडेल ते घ्यु शकता.  

याशिवाय नवीन स्कूटरमध्ये अलॉय व्हील आले आहेत. त्याचा टॉप व्हेरिएंट होंडाच्या स्मार्ट की तंत्रज्ञानासह उपलब्ध असेल. अ‍ॅडव्हान्स फीचर्स या स्कूटरला खूपच खास बनवतात हे मात्र नक्की ,

आणि जर तुम्हीही स्कूटी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही होंडाची ही स्कूटर (Honda Activa Scooty), म्हणजेच अ‍ॅक्टिव्हा तुमच्या लिस्टमध्ये पर्याय म्हणून ठेवू शकता. 

जर तुमचं बजेट असेल तर नक्कीच ही गाडी घ्या खूप छान आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Honda Activa Limited Edition Launch ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment