बापरे आता १८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर | Land Records in Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Land Records in Maharashtra बापरे आता १८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Land Records in Maharashtra

शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे खूप गरजेचे आहे.

अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते हे तर आपल्याला माहितीच आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात.

पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत पण आता संगळ डिजिटल झालय त्या मुळे काही टेंशन घेयच काही काम आहे . Land Records in Maharashtra

तसेच शेतकरी मित्रांनो आता सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे.

संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे.

 • aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा.
 • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
 • या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
 • त्यात उजवीकडील ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा.
 • त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व ‘मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून
 • साईटवर जाऊ शकता. नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्लिक करा
 • त्यानंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.
 • त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.
 • यानंतर लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा. निर्देशानुसार पासवर्ड टाका.
 • त्यानंतर एका चौकटीतील कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर द्या.
 • त्यानंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा. मग शेवटी सबमिट बटण दाबा.
 • त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.
 • आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.
 • असा पाहा फेरफार उतारा… Land Records in Maharashtra
 • वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा.असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
 • यानंतर गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
 • फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.
 • त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.
 • इथं ” तुमच्या फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.
 • त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्लिक केलं की फेरफार पत्रक ओपन होईल.

१८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Land Records in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment