मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की talathi bharti result 2023 update बापरे तलाठी भरती परीक्षा चा निकाल व गुणवत्ता यादी पहा मोबाइल वर्ण.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
talathi Bharti result 2023 update
मित्रांनो आता तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. एकत्रित हरकती करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येणार आहेत.
हे मात्र नक्की आणि आता त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना गुण कळणार आहेत; तसेच गुणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे.
आणि आता राज्यात तलाठी भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार तलाठी पदासाठी नुकत्याच परीक्षा घेण्यात आल्या आहेत. आता प्रतीक्षा तलाठी परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची आहे.
राज्यात चार हजार ४६६ तलाठी पदांसाठी सुमारे आठ लाख ५६ हजार उमेदवार परीक्षेला बसले होते हे तर आपल्याला माहितीच आहे . ही परीक्षा ५७ टप्प्यांत घेण्यात आली आहे. talathi bharti result 2023 update
आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.
मित्रांनो आता आपल्याय ‘उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे. येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहे. हरकत नोंदविण्यासाठी १०० रुपयांचे शुल्क लावण्यात आले आहे.
आणि एकत्रित केलेल्या हरकती या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल.
हे मात्र नक्की आणि त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे,’ असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले. talathi bharti result 2023 update
‘तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील,’ असेही आनंद रायते यांनी सांगितले.
मित्रांनो अश्या करतो की talathi bharti result 2023 update तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )