बापरे मोबाईलचं रेडिएशन चेक करा दोन मिनिट मध्ये वाचा सविस्तर | How to check Smartphone Radiation

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की How to check Smartphone Radiation बापरे मोबाईलचं रेडिएशन चेक करा दोन मिनिट मध्ये वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

How to check Smartphone Radiation

मित्रांनो आपल्या पैके बरेच लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला हातात असतात.हे आपल्याला माहितीच आहे.

आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा तो स्मार्टफोन. दैनंदिन जीवनातील सगळ्यात जवळचा असणारा गॅजेट हा मोबाइल आहे.आता लोक बाथरूम ल जाताना सुद्धा मोबाइल घेयुन जातात. How to check Smartphone Radiation

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपल्याला त्याचा वापर होत असतो.आणि आता तरी त्या शिवाय काम पण होत नाहीयत.

परंतु,मित्रांनो आपल्याला हे माहित नाही की, यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्याला शरीरासाठी खूप घातक ठरतात.

याच्या किरणोत्सर्गात दीर्घकाळ राहिल्याने मेंदूचे विकार, हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार होतात. हे मात्र नक्की

ज्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. त्यासाठी आपल्याला रेडिएशनच्या संख्येवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे. डिव्हाइसचे SAR मूल्य सहजपणे तपासले जाऊ शकते.

फोनवर SAR मूल्य कसे तपासाल पुढील प्रमाणे

मित्रांनो आपल्या मोबाइल फोनचे SAR मूल्य तपासण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा .तरच तुम्हाला समजेल

वापरकर्त्याने यासाठी आपल्या फोनवर USSD कोड *#07# हा नंबर डायल करणे आवश्यक असते. त्यावरुन आपल्याला मोबाइल रेडिएशनची माहिती तपासता येते.आणि हा एकदा नक्की ट्राय करून बघा. How to check Smartphone Radiation

SAR मूल्य नक्की काय आहे?

मित्रांनो माहिती नीट समजून घ्या मोबाइल फोनसाठी SAR मर्यादा 1.6W/kg आहे. जर मोबाईल फोनचे SAR मूल्य यापेक्षा कमी असेल तर आरोग्याला  धोका नसतो.हे मात्र नक्की

तसेच फोनचे SAR मूल्य ही मर्यादा जास्त असल्यास आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. काही प्रीमियम फोनमध्ये कोड डायल करुन SAR मूल्याची माहिती मिळत नाही. How to check Smartphone Radiation

अशावेळी वापरकर्त्यांनी SAR मूल्य जाणून घेण्यासाठी डिव्हाइसच्या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट देऊ शकतात.

ही माहिती सामान्यतः डिव्हाइसच्या वापरकर्ता मॅन्युअलमध्ये देखील उपलब्ध असते, लोकांना SAR मूल्य काय आहे आणि त्याचे महत्त्व समजण्यास मदत होते.आणि ते नक्की समजून घ्या.

SAR म्हणजे नक्की काय?

मित्रांनो SAR, ज्याचे पूर्ण नाव ‘विशिष्ट शोषण दर’ आहे. मोबाईल फोन, टॅब्लेट आणि वायरलेस डिव्हाइसेस यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या डिझाइनद्वारे तयार केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे परिणाम मोजण्यासाठी याचा वापर केला जातो.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला How to check Smartphone Radiation ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment