बापरे आज आणि उद्या विदर्भ, उत्तर, मध्य-महाराष्ट्रात जोरदार पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार | IMD BIG Update

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की IMD BIG Update म्हणजे या तारखेला महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू होणार बघा लगेच तारीख त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

IMD BIG Update in Maharashtra

मित्रांनो बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या दि. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी

पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 27 तारखेला पूर्व-विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होईल. अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील.हे मात्र नक्की परंतु 28 तारखेला विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या दरम्यान संभाजी नगर , जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.अस हवामान खात्या ने सांगितलं आहे. IMD BIG Update

आणि आपल्या मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक बीड लातूर जिल्ह्यांत 27 आणि 28 ऑगस्टाला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

(हे पण वाचा:  बापरे आता राज्यातील मुलींना मिळणार रोख 75,000 रूपये वाचा सविस्तर | Lek Ladki Yojana Maharashtra 2023 )

या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत 28 आणि 29 ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

विदर्भात 29 ऑगस्टपासून तर मध्य-महाराष्ट्रात  हवामानाची स्थिती सामान्य होईल. अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या दरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला IMD BIG Update ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment