बापरे आता येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता कुठे पाऊस वाचा सविस्तर | IMD Rain Alert in Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की IMD Rain Alert in Maharashtra बापरे आता येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता कुठे पाऊस वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

IMD Rain Alert in Maharashtra

आपण बगतोय की गेल्या आठवडाभरापासून देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. म्हणजे काही शहरांमध्ये उन्हाच्या झळा लागतायत तर काही ठिकाणी थंडीचा  गारवा सुद्धा जाणवत आहे. आता पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे.

तसेच आता त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून आणि आता येत्या ४८ तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला  आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे हे मात्र नक्की.

आणि आपल्या देशातून मान्सून पूर्णपणे परतला होता हे तर आपल्याला माहितीच आहे,तरी अजूनही तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. IMD Rain Alert in Maharashtra

आता गेल्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली त्या मुळे आता महाराष्ट्र मध्ये पण पौसचा अंदास दिला जात आहे.

आणि पुढील ७ दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदास आपल्या IMD कडून देण्यात आला आहे.

तसेच आता तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आणि आपल्या देशयातील छत्तीसगड आणि ओडिशामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम हिमालयात 3 नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे हे मात्र नक्की.

आणि आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी लागलर आहे.

या सोबतच केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होणार आहे. त्या मुळे नक्की काळजी घ्या .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला IMD Rain Alert in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment