Income Tax New Slab 2023 | तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल खूप मोठा नुकसान

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Income Tax New Slab 2023 म्हणजे तुम्ही टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो pm मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांना बजेटमधून (Budget 2023)   मोठा दिलासा दिला आहे. 8 वर्षांनंतर कर प्रणालीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. 2024 च्या निवडणुकी आधी पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

7 लाख रुपयांपर्यंत करातून सवलतमिळणार आहे. नव्या करप्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पण त्यामध्ये एक छोटीशी मेख आहे. ती जर तुम्ही ओळखली नाहीत तर तुम्हाला याचा लाभ सध्यातरी घेता येणार नाही.

हे बदलेला नियम कधीपासून लागू होणार?

मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार हा नियम नव्या आर्थिक वर्षासाठी लागू असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीच टॅक्स भरला असेल तर तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार भरला असेल तर तुम्हाला आता तरी या नव्या कर प्रणालीचा लाभ घेता येणार नाही.

इनकम टॅक्सचे विराट कोहली म्हणून ओळखले जाणारे शरद कोहली यांनी सोप्या शब्दात याबाबत माहिती दिली आहे. Income Tax New Slab 2023

नवा आणि जुन्या करप्रमाणालीमध्ये नेमका फरक काय हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर आपलं नुकसान होऊ शकतं.

नवी कर प्रणाली आणली याचा अर्थ असा नाही की जुनी कर प्रणाली बंद झाली. पण त्यांनी तुम्हाला बाय डिफॉल्ट घ्यावी लागेल असंही आपल्या भाषणात उल्लेख केला आहे.

तुमचा पीपीएफ, पीएफ जर सुरू असेल तुमचं लोन चालू असेल त्यामध्ये इंटरेस्ट आहे, प्रीन्सिपल अमाउंट आहे इंश्युरन्स पॉलिसी देखील आहे. तुम्ही दोन्ही टॅक्स स्लॅबमागचं गणित मांडून पाहिलं पाहिजे.


Education Budget 2023 in Marathi | शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल 1,04,273 कोटी रूपयांच्या विविध योजना?

Union Budget 2023 Live in Marathi | भारतीय रेल्वे मध्ये 75000 नोकऱ्या मिळणार सीतारामण यांची मोठी घोषणा


डिफॉल्ट म्हणजे नेमकं काय होणार?

मित्रांनो तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून अजिबाद टॅक्स स्लॅब भरू नका. आता २०२० पर्यंत तुम्ही जो कर भरत होतात त्या जागी ही योजना तुम्हाला लागू होऊ शकते. तर तुम्ही तिथे निवड केली नाही तर. Income Tax New Slab 2023

दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही बाय डिफॉल्ट आता नव्या जाहीर केलेल्या कर प्रणालीमध्ये जाऊ शकता. तुम्हासा या दोनपैकी एकाची निवड करावी लागेल तुम्ही केली नाही तर तुम्ही नव्यामध्ये गणले जाल.

जुना स्लॅब नक्की कसा होता?

  • जुन्या कर प्रणालीनुसार २.५ रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होतं
  • 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
  • 3. 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंत 15 टक्के कर
  • 7.5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर
  • जुन्या व्यवस्थेत १० लाखरुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जात होता.

नवा टॅक्स स्लॅब नेमका कसा आहे?

  • 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
  • 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
  • 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर
  • 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 15 टक्के
  • 12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 20 टक्के
  • 15 लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाणार आहे.

नोकर दारांसाठी सँडर्ड डिडक्शन 50 हजार रूपयांपर्यंत मर्यादा आहे. तुम्ही जर नव्या कर प्रणालीनुसार आयकर भरला असेल आणि तुमचा पगार साडेपंधरा लाख रूपयांपर्यंत आहे Income Tax New Slab 2023

तर 52,500 रूपयांपर्यंत सँडर्ड डिडक्शनचा लाभ घेऊ शकता. साडे पंधरा लाखाहून अधिक जर तुमचा पगार असेल तर मात्र पुन्हा तुम्हाला 50 हजार रुपये मिळेल.

मित्रांनो बेसिक स्लॅबमध्ये 87 A सेक्शन असतो ज्यामध्ये 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एक रिबेट मिळायचा. यामध्ये 12,500 चा टॅक्स माफ असायचा.

आता तुम्ही नव्या करप्रणालीत आलात तर तुम्हाला ही मर्यादा वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. 7 लाखापेक्षा तुमचा पगार कमी असेल किंवा 7 लाख असेल तर तुम्हाला कोणताही कर लागणार नाही.

मित्रांनो अश्या करतो की Income Tax New Slab 2023 तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment