बापरे आता एसटीचे तिकीट मिळत नाहीये? ऑनलाईन पद्धतीने करा तिकीट बुक | IRCTC News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की IRCTC News बापरे आता एसटीचे तिकीट मिळत नाहीये? ऑनलाईन पद्धतीने करा तिकीट बुक.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

IRCTC News todays

मित्रांनो आता सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेत.हे आपल्याला माहितीच आहेत आणि गणेशोत्सवासाठी अनेकजण गावी निघाले आहेत.

पण गावी जाण्यासाठी खूप गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच अनेक प्रवाशांना एसटीचे तिकीट बुक करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.IRCTC News

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आता याच प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आता तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन पद्धतीने एसटीचे तिकीट बुक करु शकता.हे मात्र नक्की

आता तुम्ही म्हणाल ते कस मित्रांनो त्या साठी तुम्हाला शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा ही माहिती म्हणजे जेणेकरून त्याचा पण फायदा होईल.

(हे पण वाचा: आता PM मोदींच्या वाढदिवशी 35 कोटी लोकांना मिळणार गिफ्ट बघा कोणती आहे योजना | Ayushman Bhav Scheme )

आणि मित्रांनो आता अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात. दिसत आहेत काही अंतराच्या प्रवासासाठी लोक एसटीला प्राधान्य देतात.

परंतु त्यांना तिकीट बुकिंगसाठी खूप त्रास सहन करावा लागतो.कारण सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता एसटीच्या तिकीटांसाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहाण्याची काहीही गरज राहिली नाही. आयआरसीटीच्या वेबसाइटवरुन एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.ते तुमच्या मोबाइल वर्ण एकदम सोप्या पद्धतीने.

आणि मित्रांनो प्रवाशांना एसटीचे तिकीट काढण्यासाठी जवळच्या एसटी सेंटरवर जाऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा खूप खर्च होतो.

त्यात तिकीट मिळण्याची शाश्वती खूपच कमी असते. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही एसटीचे तिकीट बुक करु शकता.ते पण घरी बसून आपल्या मोबाइल वरुण

Railway And Bus Ticket Booking

मित्रांनो आता आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळात तिकीट बुकिंगसाठी एक करार झाला आहे. प्रवाशांना एकाच वेबसाइटवरुन रेल्वे आणि एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.हे मात्र नक्की

रेल्वेने प्रवास करणारे ७५ टक्के प्रवासी आयआरसीटीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करतात. हीच सुविधा एसटीच्या प्रवाशांसाठीही उपलब्ध झाली आहे.म्हणजे आता तुम्ही एकाच जागी रेल्वे आणि बस चे टिकिट बूक करू शकता. IRCTC News

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळात करार झाला आहे. यामुळे रेल्वे, एसटीचे सर्व तिकीट बुक करणे सोपे होणार आहे.आणि ह्याचा फायदा नक्कीच लोकांना होणारा आहे.

एसटीचे तिकीट कसे बुक कराल?

मित्रांनो एसटीचे तिकीट बुक करण्याची सर्व माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्ही आयआरसीटीसीची वेबसाइट https://www.bus.irctc.co.in किंवा अॅपवरुन तिकीट बुक करु शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला IRCTC News ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment