आता शेतकर्‍यांना फवारणी ड्रोन खरेदीसाठी मिळणार 100 % अनुदान वाचा सविस्तर | Krushi Drone Subsidy Farmer 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Krushi Drone Subsidy Farmer म्हणजे आता शेतकर्‍यांना फवारणी ड्रोन खरेदीसाठी मिळणार 100 % अनुदान मिळणार वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Krushi Drone Subsidy Farmer

शेतकरी मित्रांनो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.हे आपल्याला माहितीच आहे आणि आपल्या भारत देशामध्ये कृषी विषयक परिवर्तन दिवसेंदिवस खूप वाढत चाललेले आहे.

हे मात्र नक्की आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास सुरुवात झालेली आहे.आणि आता आपण बगत पण आहोत. आणि पुढे पण बगणार पण आहोत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि मित्रांनो शेती करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या तरी खूप तंत्रज्ञान चा वापर केला जातो व शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना देखील केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा देखील भेटत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारचे सतत प्रयत्न चालू असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबविली आहे. 

agriculture drone subsidy

मित्रांनो शेतीमध्ये आता फवारणी करण्यासाठी आता ड्रोन चा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. व हा वापर शेतकऱ्यांना फायद्याचा देखील ठरत आहे.हे मात्र नक्की

आणि आता ड्रोन चा वापर करून शेतकऱ्यांची खूप सारी मेहनत वाचत आहे. आणि शेतकरी अनेक समस्यांमधून बाहेर पडत आहे.

ड्रोन च्या माध्यमातून शेतकरी सर्व पिकांसाठी योग्य ती फवारणी करू शकतो. यामुळे शेतकऱ्याला अतिशय कमी प्रमाणात शारीरिक कष्टाचा वापर करावा लागतो. Krushi Drone Subsidy Farmer

कृषि ड्रोन चे फायदे | agriculture drone subsidy in India

  1. शेतकरी नटून खरेदी करण्यासाठी 40 ते 50 टक्के अनुदान मिळणार.
  2. शेतकरी मित्रांनो तुमच्या रानामध्ये कोणतेही पिक असू द्या त्या पिकांमध्ये आपण कमी वेळेमध्ये जास्त काम करू शकता.
  3. ड्रोन चा वापर करून फवारणी केल्यामुळे खतांची बचत होते.
  4. ड्रोन चा वापर करून फवारणी केल्यामुळे पैशाचे देखील बचत होते.
  5. ड्रोन चा माध्यमातून दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही फवारणी करू शकता.

नक्की कोणत्या शेतकर्‍याला मिळणार ड्रोन चा लाभ ?

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 50 टक्के सबसिडी महाराष्ट्र सरकारकडून मिळेल.
  • ईशान्य भागातील जे शेतकरी आहेत त्यांना दोन खरेदी करण्यासाठी 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • 50 टक्के अनुदान म्हणजे पाच लाख रुपये सबसिडी शेतकर्‍याला दिली जाईल.
  • 40 टक्के अनुदान म्हणजे चार लाख रुपये सबसिडी शेतकऱ्याला दिली जाईल.

मित्रांनो सध्याच्या काळामध्ये कृषी ड्रोन चा वापर फक्त फवारणी करण्यासाठीच केला जातो. हे आपल्याला माहितीच आहे आणि परंतु तंत्रज्ञांच्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की या ड्रोनच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कामे होऊ शकतात.

यासाठी केंद्र सरकार देखील प्रयत्न करीत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो या ड्रोन ची किंमत खूप जास्त असल्यामुळे शेतकरी हे ड्रोन खरेदी करू शकत नाहीत.पण येत्या काळात नक्कीच करतील अशी अश्या आहे.

आणि आता त्यामुळे शासनाने याच्यावर देखील उपाय काढलेला आहे. शेतकऱ्यांना कृषी डॉन खरेदी करण्यासाठी शासनाकडून 100% अनुदान मिळणार आहे.

व आता हे ड्रोन शेतकऱ्याला मिळाल्यानंतर ते कसे चालवायचे याचे प्रशिक्षण देखील शेतकऱ्याला दिले जाणार आहे.त्या मुळे टेंशन घेयच काही काम नाही.

ड्रोन अनुदान माहिती PDF
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करून पहा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Krushi Drone Subsidy Farmer ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

 

Leave a Comment