मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Colgate Scholarship आता 10 वी 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 रू कोलगेट स्कॉलरशिप वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Colgate Scholarship
मित्रांनो जर तुमचेही दहावी बारावी झालेली असेल आणि तुम्ही चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.होय काय बातमी आहे हे बगण्यासाठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.
आणि आता कीप इंडिया फाउंडेशन तर्फे एक्स स्कॉलरशिप स्पर्धा राबविण्यात आलेले आहे. याच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.Colgate Scholarship
हे मात्र नक्की आज आपण या योजनेची A टू Z माहिती जाणून घेणार आहोत.त्या शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो कीप इंडिया स्मायली फाउंडेशन स्कॉलरशिप प्रोग्रॅम सन 2022-2023 याच्या माध्यमातून देशातील तरुण व गरजू विद्यार्थ्यांना आपल्या करिअर कडे जास्त लक्ष केंद्रित होण्यासाठी.
कोलगेट तर्फे पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येते. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या योजना च फायदा नक्कीच होईल.
तसेच आपल्या देशातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतात त्यांना स्वतःचे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते परंतु त्यांच्याकडे पैशाची खूप अडचण असते.
आणि त्यामुळे ते विद्यार्थी पुढील शिक्षण करू शकत नाहीत. त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप अतिशय फायद्याची ठरणार आहे.हे आपल्याला माहितीच आहे याच्या माध्यमातून ते विद्यार्थी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतात.
colgate scholarship 2022 | अर्ज करण्यासाठी पात्रता काय
मित्रांनो 2022 साली उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व ज्या विद्यार्थ्यांना 75 % पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत 10 वी किंवा 12 वी मध्ये. व ते विद्यार्थी तीन वर्षीय पदवी घेण्यासाठी पात्र आहेत.हे मात्र नक्की आता तुम्ही म्हणाल ते कस आम्ही खाली दिलो आहे वाचा सविस्तर.
उदा.( इंजिनियरिंग, एमबिबीएस , बिडियस ) या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील व या सर्व विद्यार्थ्यांची वार्षिक उत्पन्न ५ लाख पेक्षा कमी असणे महत्त्वाचे आहे. Colgate Scholarship
(हे पण वाचा: आता शेतकर्यांना फवारणी ड्रोन खरेदीसाठी मिळणार 100 % अनुदान वाचा सविस्तर | Krushi Drone Subsidy Farmer )
तरच या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळू शकतो अन्यथा लाभ मिळणार नाही.पहिले तुम्ही लक्ष्सात घ्या.
आणि ज्या विद्यार्थ्यांची स्कूल गर्ल्स स्कॉलरशिप करून निवड करण्यात येत आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांसाठी प्रति वर्ष 50 हजार रुपये मिळतील.
कीप इंडिया फाउंडेशन तर्फे देण्यात येणार आहेत. व विद्यार्थ्यांना बक्षीस देखील मिळणार आहेत.मित्रांनो ही माहिती नक्कीच आपल्या मित्राला शेर करा त्याचा पण फायदा झाला पाहिजे.
colgate scholarship 2022 apply online
- सर्वप्रथम, तुम्हाला Buddy4Study च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- मुखपृष्ठ तुमच्या समोर येईल.
- मुख्यपृष्ठावर Keep India Smiling Foundation Scholarship या विभागाखाली पहा.
- आता Apply Now या पर्यायावर क्लिक करा
- नोंदणी फॉर्म तुमच्या समोर येईल.
- तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरावे लागतील
- तपशील एंटर केल्यानंतर तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे संलग्न करा.
- कागदपत्रे संलग्न केल्यानंतर नोंदणी पर्यायावर क्लिक करा
- तुमची नोंदणी यशस्वीपणे होईल.
अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Colgate Scholarship ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )