बापरे आतायांना मिळणार 600 रुपयांमध्ये सिलेंडरसरकारची मोठी घोषणा| LPG Gas Cylinder new rate

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की LPG Gas Cylinder new rate बापरे आता यांना मिळणार 600 रुपयांमध्ये सिलेंडर सरकारची मोठी घोषणा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

LPG Gas Cylinder new rate

मित्रांनो काल पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार ने आता महागाईपासून दिलासा देण्यासाठी एलपीजीवरील अनुदानात वाढ केलेली आहे हे मात्र नक्की,  

आता त्यामुळे एललपीजी गॅस सिलेंडर कमी दरामध्ये मिळणार आहे हे मात्र नक्की आता 200 रुपये ऐवजी 300 रुपयांचे उज्जवला योजनेतील लाभार्थींना अनुदान सरकार कडून मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि केंद्र सरकारने 200 रुपयांचे अनुदान याआधी रक्षाबंधन च्या निमित्ताने जाहीर केलेले होते हे तर आपल्याला माहितीच आहे.

मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.

आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर जवळपास 200 रुपयांनी कमी केले होते.1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत सिलिंडरची किंमत कमी झाली. LPG Gas Cylinder new rate

त्यानंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 700 रुपयांना LPG गॅस सिलेंडर मिळू लागला हे मात्र नक्की ते कस हे बघण्यासाठी शेवट पर्यन्त नक्की शेर करा.

मित्रांनो आता 300 रुपये अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना मिळणार आहे. याचाच अर्थ आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले.

आणि सध्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीतील उज्ज्वला लाभार्थींना 703 रुपये द्यावे लागतात, व सामान्य नागरिकांसाठी बाजारात एलपीजी गॅस सिलेंडरसाठी जवळ जवळ 903 रुपये मोजावे लागत असतात

त्यांना 603 रुपयांना सिलिंडर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मिळणार असल्याचे सांगितलं आहे हे मात्र नक्की .

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात थोडी फार वाढ

मित्रांनो जवळ जवळ 209 रुपयांनी 1 ऑक्टोबर 2023 पासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केलेली आहे . LPG Gas Cylinder new rate

19 किलोचा व्यावसायिक वापरासाठी असलेला एलपीजी असतो. 209 रुपयांच्या केंद्र सरकारच्या दरवाढीनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आता जवळपास 1,731.50 रुपये आकारले जातील.

तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये जवळपास 1684 रुपये आकारले जात आहेत हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला LPG Gas Cylinder new rate ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment