आता एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार वाचा सविस्तर | majhi kanya bhagyashree yojana

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की majhi kanya bhagyashree yojana आता एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

majhi kanya bhagyashree yojana

मित्रांनो आपल्या देशात मुलींच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार देखील अनेक योजना राबवत आहे.हे मात्र नक्की आणि खूप सारे योजना आहेत ते तुम्हाला माहिती नाहीत, पण तुम्ही टेंशन नका घेयू आम्ही सांगतो.

आणि आता मुलींची संख्या वाढवणे आणि त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्यता करणे हा या योजनांचा हेतू असते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

महाराष्ट्रात देखील मुलींसाठी शानदार स्किम सुरु आहे. माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे. या योजनमध्ये मुलीच्या जन्मावर काही अटी पूर्ण केल्यास 50 हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जात आहे.

आणि मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली. आणि आपल्या मुलींची संख्या वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. majhi kanya bhagyashree yojana

या योजनेंतर्गत दुसरी मुलगी असली तरी सरकार पैसे देते.हे मात्र नक्की केवळ महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.

majhi kanya bhagyashree yojana registration online

मित्रांनो या योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, त्यानंतर त्या मुलीच्या नावावर शासनाकडून 50,000 रुपयांची रक्कम बँकेत जमा केली जाते.

आणि या योजनेंतर्गत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केले असेल तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे 25,000-25,000 रुपये बँकेत जमा केले जातील. majhi kanya bhagyashree yojana

योजनेअंतर्गत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळेल.हे लक्ष्यात ह्या

आणि महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10वी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे आवश्यक आहे.

मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येऊ शकते. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत जॉइंट अकाउंट उघडले जाते.

यावर 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे.हे मात्र नक्की

आणि मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

त्यानंतर हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करा. तपासाअंती तुमचा अर्ज योग्य आढळल्यास सरकार तुम्हाला पैसे देईल.

या योजनाचा लागणारे डॉक्यूमेंट्स आवश्यक

  • आधारकार्ड
  • आई किंवा बालिकेचे बँक अकाउंट पासबुक
  • मोबाईल नंबर
  • एक पासपोर्ट साइज फोटोज
  • निवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • अर्ज कसा करायचा?

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला majhi kanya bhagyashree yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment