आधार कार्ड  चा फोटो बदला दोन मिनिटा मध्ये मोबाइल वर्ण | How to change photo on aadhar card

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की How to change photo on aadhar card म्हणजे आधार कार्ड  चा फोटो बदला दोन मिनिटा मध्ये मोबाइल वर्ण.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

How to change photo on aadhar card

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की सध्याच्या घडीला भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड असणं बंधनकारक आहे. हे मात्र नक्की आधार कार्ड हे देशातील एक महत्वाचं दस्तावेज आहे.

हे आपल्या संगळ्यांना चांगलाच माहिती आहे अगदी आणि आपल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आधार कार्ड Aadhar Card बाळगणं अनिवार्य झालाय आता.How to change photo on aadhar card

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच मित्रांनो कोणतंही काम असो मग ते बँकेचं असो किंवा नोकरी, शाळा-कॉलेजमधील प्रवेश, पासपोर्ट, कर्ज, नोकरी, इन्श्युरन्स अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची Aadhar Card तुम्हाला आवश्यकता भासते.

हे आपल्याला माहिती च आहे एखादं खासगी काम असो वा सरकारी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड देणं बंधनकारक आहे.

मित्रांनो एवढचं नव्हे कर- कर्जातील सूट असो किंवा एखादी सबसिडी तुम्हाला आधार कार्ड जमा करणं बंधनकारक आहे. आणि आपले आधारकार्ड हे एक महत्वाचं ओळखपत्र असल्याने ते कायमच सोबत बाळगणं गरजेचं झालाय.

तसेच मात्र अनेकांना सार्वजनिक ठिकाणी आधार कार्ड दाखवणं अनेकदा लाजिरवाणं वाटतं आणि यामागचं कारण पण तसाच आहे कारण ते म्हणजे आधार कार्डवरील आपला फोटो.

आधार केंद्रावर आधारकार्ड काढतेवेळी लाईव्ह फोटो घेतला जातो. अनेकदा हा फोटो अत्यंत खराब येतो. या खराब फोटोमळे आधार कार्ड दाखवण्याची अनेकदा लाज वाटते.

मित्रांनो आता अनेकजण फोटो बदलण्याची इच्छा असूनही तो बदलत नाहीत. कारण आता तुम्हाला आधार केंद्रावर न जाताच काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने आधारवरील तुमचा फोटो बदलण्यासाठी फॉर्म भरणं शक्य आहे.चला तर मग घयूयात.

आता आपणा घरबसल्या केवळ काही मिनिटं खर्च करून तुम्ही आधार कार्डवरील फोटो बदलू शकता. होय हे खर आहे आता आपल्या मोबाइल वर्ण पण आपल्या आधार वरचा फोटो बदलता येतो.  

UIDIA वर फोटो बदलण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.तरच तुम्हाला ते जमेल.

(हे पण वाचा: नवीन मतदान कार्ड काढायचे काढा 2 मिनिटामधे मोबाईल वर्ण इथे वाचा | New Voter Card Download )

आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम UIDIA च्या वेबसाइटवर जा

  • इथे माय आधारच्या पर्यायवर क्लिक केल्यानंतर त्यातील ENROLMENT-UPDATE_Form वर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूक भरावी लागेल. त्यानंतर फ़ॉर्मची प्रिटंआउट काढून तुम्हाला परमनंट एनरोलमेंट सेंटरवर तो जमा करावा लागेल,
  • सेंटवर पुन्हा तुमची बायोमॅट्रिक डिटेल्स आणि फोटो घेतले जातील.
  • संपूर्ण प्रक्रियेसाठी १०० रुपये फी आकारण्यात येते.
  • आधार केंद्राकडून तुम्हाला एक Acknowledgment slip देण्यात येईल.
  • त्यानंतर साधारणं १५ दिवसात तुमचं आधार अपडेट होईल.

मित्रांनो आपण अशा प्रकारे तुम्ही घरीच आधार अपडेट फॉर्म डाउनलोड करून तो भरून त्यानंतर मग केंद्रावर जाऊ शकता. यामुळे तुमच्या वेळीची बचत होईल आणि आधार कार्डवरील तुमचा फोटो देखील बदलला जाईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला How to change photo on aadhar card ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment