आज च्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम बघा भाव काय ते | Petrol Diesel Price in Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Petrol Diesel Price in Maharashtra म्हणजे आज च्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम बघा भाव काय ते.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Petrol Diesel Price in Maharashtra

मित्रांनो आपल्या देशातील पेट्रोल डिझेलचे भाव रोज बदलत असतात हे आपल्याला माहितीच आहे .मागील काही दिवसात देशातील पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही.

मात्र इस्लाइल-हमास युद्धाचा परिणाम इंधनाच्या दरावर होईल की काय अशी परिस्थिती आहे हे मात्र नक्की दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर जाहीर केले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता कालच्या तुलनेत काही शहरांत पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत, तर काही शहरात हे भाव काही थोडे फार प्रमाणात बदलले आहेत.

आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 0.42 टक्क्यांनी वाढ झाली असून ऑइल 6.36 प्रति डॉलरने विकले जात आहे. Petrol Diesel Price in Maharashtra

आता तर WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑइल 83.43 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले असले तरी देशातील किंमतीत फारसा बदल झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांना एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे अस म्हणयला काही हरक नाही .

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव पुढील प्रमाणे

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाहीये.

मुंबई 

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.75 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव पुढील प्रमाणे

पुणे

पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.89 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.26 रुपये आणि डिझेल 92.80 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.43 रुपये आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर

पेट्रोल डिझेलचे भाव असे चेक करा

आता मित्रांनो ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात हे मात्र नक्की .

  • BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.
  • HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा.
  • इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा.
  • यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Petrol Diesel Price in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment