मोदी सरकार देतय मोफत शिलाई मशीनमहिलांना आजच करा अर्ज| PM Free Silai Machine Yojana 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PM Free Silai Machine Yojana 2023 मोदी सरकार देतय मोफत शिलाई मशीन महिलांना आजच करा अर्ज.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

PM Free Silai Machine Yojana 2023

मित्रांनो आता केंद्र सरकार राज्यातील महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असते हे आपल्याला माहितीच आहे आणि आता

त्यासाठी सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब व  बेरोजगार  महिलांसाठी विविध योजना राबवित असते आपल्या पैकी बराच लोकांना माहिती पण आहे आणि लोक त्याचा फायदा पण घेत आहेत.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आज आपण ह्या पोस्ट मधून केंद्र सरकारद्वारे राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .

तसेच मित्रांनो त्या योजनेचे नाव फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांसाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते

जेणेकरून आपल्या महिला घरी बसुन लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार का होईना वाढ होईल हे मात्र नक्की.

या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येईल हे मात्र लक्षात ठेवा प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा प्रत्येक राज्यातील 50 हजार पेक्षा अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे.

(हे पण वाचा: बापरे तलाठी भरती चा निकाल या तारखेला लागणार बघा लगेच | talathi Bharti result 2023 date )

PM Free Silai Machine Yojana Maharashtra benefits

  • मित्रांनो तस तर या योजनेचा लाभ देशातील कष्टकरी महिलांना मिळणार आहे फक्त.
  • आणि या योजनेंतर्गत देशातील सर्व कष्टकरी महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.
  • मोफत शिलाई मशीन मिळाल्याने देशातील महिला घरबसल्या लोकांचे कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात हे मात्र नक्की.
  • देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.
  • या योजनेतून देशातील गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन 2023 अंतर्गत, केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना रोजगारासाठी प्रवृत्त करणे आणि महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.

या वयातील महिला अर्ज करू शकतात

  • मित्रांनो या योजना साठी 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि सहज शिलाई मशीन मोफत मिळवू शकतात आणि स्वतःचा रोजगार सुरू करू शकतात घर बसल्या.
  • हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना सुरू आहे. PM Free Silai Machine Yojana 2023
  • या राज्यांतील महिला या योजनेचा लाभ घेऊन आपला रोजगार सुरू करू शकतात. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल हे मात्र नक्की.

शिलाई मशीन मोफत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र
  • महिला विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र
  • समुदाय प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

How to Apply for PM Free Silai Machine Yojana

  1. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे हे मात्र नक्की आणि महिलाही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. PM Free Silai Machine Yojana 2023
  2. जर एखाद्याला या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्याला प्रथम www.india.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  3. लिंकवरील अर्जाच्या PDF ची प्रिंट काढा. त्यानंतर अर्ज भरा आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  4. त्यानंतर संबंधित कार्यालयात फॉर्म जमा करा. अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील. अर्जात दिलेली माहिती बरोबर आढळल्यास, तुम्हाला शिलाई मशीन मोफत दिले जाईल.

Pm Silai Machine Yojana Terms & Condition

  • मित्रांनो फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ दिला जाईल हे मात्र लक्षात ठेवा.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय २० वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असणे आवश्यक.
  • फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ ४० वर्षे वयावरील महिलांना घेता येणार नाही हे मात्र नक्की.
  • १.२ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार महिलांकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणात पत्र असणे आवश्यक आहे
  • आर्थिक दृष्ट्या कमजोर / गरीब वर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.तसेच आपल्या
  • देशातील विधवा महिला व अपंग महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  • जर महिलेने याआधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ मिळवला असल्यास अशा अर्जदार महिलेस या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांना अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment