आता दरमाह मिळतील ३ हजार रुपये फक्त शेतकऱ्यांसाठी सरकारची ही योजना | PM Kisan Maandhan Yojana 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PM Kisan Maandhan Yojana 2023 आता दरमाह मिळतील ३ हजार रुपये फक्त शेतकऱ्यांसाठी सरकारची ही योजना.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

PM Kisan Maandhan Yojana 2023

शेतकरी मित्रांनो आता आपल्या देशात नागरिकांसाठी अनेक नवीन योजना राबवल्या जातात हे तर आपल्याला माहितीच आहे पण सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.

हे मात्र नक्की त्यातील एक म्हणजे ‘पीएम किसान मानधन योजना’. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये दिले जातात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता पीएम किसान मानधन योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला काही पैसे मिळणार आहे. ही योजना 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी आहे हे मात्र लक्षात ठेवा. PM Kisan Maandhan Yojana 2023

परंतु अर्जदाराच्या वयानुसार गुंतवणुकीची किंमत ठरवली जाते. पीएम किसान मानधन योजनेत तुम्ही 18 व्या वर्षी अर्ज करु शकता.18 व्या वर्षी तुम्हाला 55 रुपये प्रत्येक महिना गुंतवावे लागेल.

तसेच 40व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दर महिना 200 रुपये गुंतवणूक करावी लागेल हे मात्र नक्की .

या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिना तीन हजार रुपये मिळतील हे मात्र नक्की यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.

यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक केंद्राला भेट द्यावी लागेल. तिथे तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.

याशिवाय तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकता. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

असा कराल अर्ज पुढील प्रमाणे  

  • सर्वप्रथम तु्म्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना या वेबसाईटला भेट द्या
  • त्यानंतर होमपेजवर लॉगिन करा
  • अर्ज दाखल करण्यासाठी फोन नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर आवश्यक माहिती भरा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाका.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर या अर्जाची प्रिंट काढा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला PM Kisan Maandhan Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment