post office monthly income scheme | तुमच्या साठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना पोस्ट ऑफिस मधून कमाईची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की post office monthly income scheme म्हणजे तुमच्या साठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना पोस्ट ऑफिस मधून कमाईची संधी.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

post office monthly income scheme

मित्रांनो आता आपल्या प्रत्येकाला भविष्याची चिंता सतावू लागते हे मात्र नक्की पण आता वाढत्या महागाईमुळे आपल्याला प्रत्येकाला पैसे कमावण्याचे अनेक नवीन मार्ग शोधावे लागतात.

त्यासाठी आपण अनेक नवनवीन योजना शोधत असतो पण तरी पैसे कमीच पडतात म्हणून आता पैसे दुप्पट होण्यासाठी आपण गुंतवणूक करण्याचा नक्कीच विचार करतो.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि जर तुम्हाला कमी पैशात योग्य गुंतवणूक करुन अधिक पैसे कमवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करु शकता.

आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करुन आपण योग्य परतावा मिळवू शकतो , हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. post office monthly income scheme

ही योजना नक्की काय आहे आणि कशी आहे ?

मित्रांनो ही योजना आहे पोस्ट ऑफिस (Post Office) मंथली इन्कम स्कीम (POMIS) ही भारत सरकारद्वारे तयार केलेली स्मॉल सेव्हिंग योजना आहे.

आणि आता जी गुंतवणूकदारांना दर महिन्याला ठराविक रक्कम देते. या रक्कमेवर मिळणारे व्याजदर (Interest Rate) महिन्याला गुंतवणूकदारांना दिले जाते. post office monthly income scheme

हे मात्र नक्की आणि ही योजना काय आहे? याचा व्याजदर किती? सगळी माहिती खाली दिली आहे वाचा.

या योजना साठी पात्रता काय आहे?

आणि आता या योजना योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला भारताचे रहिवासी असणे गरजेचे आहे हे मात्र लक्षात ठेवा.आणि जर तुम्ही एनआरआय असाल तर या योजनेत गुंतवणूक (Investment) करु शकत नाही. post office monthly income scheme

आता या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय १० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे तर तुम्ही ह्या योजना मध्ये गुंतवणूक करू शकता.

नक्की गुंतवणूक किती करु शकता?

मित्रांनो या योजनेमध्ये सिंगल अकाउंट होल्डर असल्यास किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता हे मात्र नक्की . आता तुम्ही ठरवा तुम्हाला किती गुंतवणूक कराच ते post office monthly income scheme

आणि जर तुमचे जॉइंट अकाउंट खाते असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये आणि जास्ती जास्त १५ लाख रुपये गुंतवता येतील हे मात्र लक्षात ठेवा.

या योजनेत व्याजदर किती आहे?

तसे तर सरकार तुम्हाला १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महिन्याच्या उत्पन्न योजनेवर वार्षिक ७.४ टक्के व्याज देईल हे मात्र नक्की .

या योजना चे नियम काय आहेत ?

  • पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडल्यास ते ५ वर्षांपर्यंत राहाते.
  • ठेवीच्या तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही.
  • खाते उघडण्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 2 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम देण्यात येईल.
  • 3 वर्षांनंतर आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 1 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला post office monthly income scheme ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment