UPSC 2024 Exam Time Table Announced | UPSC २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर बघा तारीक काय आहे ते

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की UPSC 2024 Exam Time Table Announced म्हणजे UPSC २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर बघा तारीक काय आहे ते.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

UPSC 2024 Exam Time Table Announced

आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. होय हे खर आहे आणि आता युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केलं आहे.

यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचं वेळापत्रक चेक करता येईल हे मात्र नक्की आणि ही माहिती आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसे पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय वनसेवा, एनडीए, सीडीएस (आय) आणि इतर अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या तारखांसह अर्ज प्रक्रियेचीही माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

आणि आता युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, UPSC सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. UPSC 2024 Exam Time Table Announced

हे मात्र लक्षात ठेवा आणि त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे.

UPSC परीक्षा २०२४ ची तारीख पुढील प्रमाणे

यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024
यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024
यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई-2024: 10 मार्च, 2024


यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (I), 2024: 21 एप्रिल, 2024 
यूपीएससी सीडीएस परीक्षा (I) 2024: 21 एप्रिल, 2024
यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024 


यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024
यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा, 2024: 21 जून, 2024 
यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा, 2024: 22 जून, 2024
यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 23 जून, 2024 
यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: 7 जुलै, 2024
यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा, 2024: 14 जुलै, 2024 
यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा, 2024: 4 ऑगस्ट 2024
यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024 
यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024
यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 20 सप्टेंबर 2024 
यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 24 नोव्हेंबर, 2024
यूपीएससी स्टेनोग्राफर (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी परीक्षा: 07 डिसेंबर 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला UPSC 2024 Exam Time Table Announced ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment