hang phone solution | जर तुमचा फोन वारंवार हँग होतोय? ह्या सोप्या टिप्स फोल्लो करा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की hang phone solution म्हणजे जर तुमचा फोन वारंवार हँग होतोय? ह्या सोप्या टिप्स फोल्लो करा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Solutions For Smartphone Hang Problem

मित्रांनो जर तुमचा मोबाइल वापरताना वारंवार हँग होत असेल तर त्याची अनेक कारणे असू शकतात हे मात्र नक्की.

आणि जर तुमच्या फोनमध्ये खूप अ‍ॅप्स असणे आणि मेमरी कमी असल्यामुळे डिव्हाईस हँग होण्याची जास्त समस्या निर्माण होते. आणि आम्ही काही टिप्स सांगणार्‍या टिप्स पाळल्या तर स्मार्टफोन हँग होण्याची समस्या दूर होऊ शकते. hang phone solution

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पहिले तर सॉफ्टवेअर अपडेट करा

तसे तर मित्रांनो तुम्ही सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष केल्यास, फोन (Phone) किंवा कोणतेही अ‍ॅप चालवण्यात समस्या येऊ शकतात.

म्हणजे हांग होऊ शकतात हे फक्त जुन्या सॉफ्टवेअर आवृत्त्यांसह घडते. म्हणजेच फोनचे सॉफ्टवेअर अपडेट केल्यास अशा प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळू शकते हे मात्र नक्की . hang phone solution

मोबाइल मधील कमी स्टोरेज

मित्रांनो तस स्मार्टफोनचे स्टोरेज (Storage) पूर्ण भरले असल्यास, डिव्हाइस हँग होयला सुरू होते हे मात्र तितकाच खर आहे.

आणि आपल्या फोनवरून डाउनलोड केलेले चित्रपट, व्हिडिओ, फोटो, गेम्स आणि अ‍ॅप्स डिलीट केल्यास तुमचे काम होऊ शकते.म्हणजे तुमचं मोबाइल फास्ट नक्कीच चालेल, तुम्ही फोनमधून अनावश्यक किंवा कमी महत्त्वाचा डेटा हटवू शकता.

ते हटवल्यास नक्कीच मोबाइल फास्ट चालायला लागेल नक्की. hang phone solution

मोबाइल मधील अँटीव्हायरसच यूज

आणि मित्रांनो कधीकधी डिव्हाइस हँग होण्यामागे व्हायरससारखी कारणे असतात. जर फोनमध्ये अँटीव्हायरस बसवला असेल तर फोन हँग होणे काही प्रमाणात टाळता येते.हे मात्र नक्की hang phone solution

मोबाइल मधील लाईव्ह वॉलपेपर

तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये अ‍ॅनिमेटेड आणि लाइव्ह वॉलपेपर वापरत असल्यास, तुम्हाला डिव्हाइस हँग होण्याची खूप जास्त समस्या येऊ शकते हे मात्र लक्षात ठेवा .

आणि लाईव्ह आणि अ‍ॅनिमेटेड वॉलपेपरचा थेट परिणाम RAM च्या कार्यक्षमतेवर नक्कीच होतो.

फोनच्या वॉलपेपरवरील साध्या वॉलपेपरने ही समस्या नक्कीच दूर केली जाऊ शकते. hang phone solution

मोबाइल मधील फोन मेमरी

तसे तर फोनमध्ये असलेल्या अ‍ॅप्सचा डेटा देखील डिव्हाइस हँग होण्याचे कारण असू शकते आणि होतात पण .

त्यामुले तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्स निवडून अ‍ॅप डेटा साफ करू शकता. असे केल्याने डिव्हाइसवरील जागा मोकळी होऊ शकते आणि हँग होण्याची समस्या देखील दूर होऊ शकते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला hang phone solution ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment