मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pune 5 Manache Ganpati list पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते आणि आणि त्यांचं महत्व वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Pune 5 Manache Ganpati list
मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते आहेत आणि त्यांचं महत्व आहे ते त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .
आपल्या पुणे शहरात गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती हे आपल्या पैकी बरायच लोकांना माहिती आहे. Pune 5 Manache Ganpati list
पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते हे मात्र नक्की.
चला मित्रांनो आता जाणून घेऊया या पाच मानाच्या गणपतींबद्दल त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती (Kasaba Ganpati)
मित्रांनो कसबा गणपती बदल बोलायचं झाल तर कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती.
आणि आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे.
आणि आपले शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला.
त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत.
कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. हे मात्र नक्की Pune 5 Manache Ganpati list
ह्या कसबा गणपती च लोकेशन आहे Kasba Peth, Near Shaniwar Wada, 411011 411011, Dattwadi, Kasba Peth, Pune, Maharashtra 411030
मानाचा दुसरा गणपती – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती (Tambdi Jogeshwari)
मित्रांनो श्री तांबडी जागेश्वरी गणपती बदल बोलायचं झाल तर श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे.
परंतु कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली.
आणि पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. Pune 5 Manache Ganpati list
ह्या श्री तांबडी जागेश्वरी गणपती च लोकेशन आहे 33 (A, Budhwar Peth Rd, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002
मानाचा तिसरा गणपती – श्री गुरुजी तालीम गणपती (Guruji Talim)
मित्रांनो गुरुजी तालीम गणपती बदल बोलायचं झाल तर गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती.
प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला.
या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. Pune 5 Manache Ganpati list
ह्या गुरुजी तालीम गणपती च लोकेशन आहे 184, Laxmi Rd, Tulshibaug, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002
मानाचा चौथा गणपती – श्री तुळशीबाग गणपती (Tulshibaug Ganapati)
मित्रांनो तुळशीबागेतला गणपती बदल बोलायचं झाल तर पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे.
आणि दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. Pune 5 Manache Ganpati list
ह्या तुळशीबागेतला गणपती च लोकेशन आहे 81, Budhwar Peth Rd, Tulshibaug, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002
मानाचा पाचवा गणपती – श्री केसरी गणपती (Kesariwada Ganapati)
मित्रांनो केसरी गणपती बदल बोलायचं झाल तर पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला.
आणि त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत.Pune 5 Manache Ganpati list
या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.
ह्या केसरी गणपती च लोकेशन आहे 577, NC Kelkar Road, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Pune 5 Manache Ganpati list ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
आणि मित्रांनो तुम्ही ह्या पैकी कोणत्या गणपती घेला होतो नक्की सांगा कमेन्ट मध्ये
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )