५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार रिलायन्स फाऊंडेशन वाचा सविस्तर | reliance foundation scholarship

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की reliance foundation scholarship म्हणजे ५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार रिलायन्स फाऊंडेशन वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

reliance foundation scholarship 2023

मित्रांनो आता मुकेश अंबानी यांचे रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ साठी अर्ज दाखल करण्यासाठी लिंक ओपन केली आहे.हे मात्र नक्की

जे विद्यार्थी यासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच जर शिक्षणासाठी आर्थिक अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही रिलायन्स फाऊंडेशनच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.आणि ह्या स्कॉलरशिप मध्ये बराच विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे.

आणि रिलायन्स फाऊंडेशन दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देतात.हे आपल्या पैकी बरायच लोकांना माहिती नाही. पण आता बर्‍या पैकी लोकांना नक्कीच माहिती होईल आमच्या मार्फत. reliance foundation scholarship

त्याद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे यांसह इतर माहिती देत आहोत.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.

कोण अर्ज करू शकतात या स्कॉलरशिप साठी

मित्रांनो रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिपसाठी देशातील प्रत्येक राज्यांतील विद्यार्थी अर्ज करू शकतात.हे मात्र नक्की

आणि ही शिष्यवृत्ती अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसपूर्वी विद्यार्थ्यांसाठी आहेत.हे मात्र लक्ष्सात ठेवा कोणत्याही स्ट्रीममध्ये, कोणत्याही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांकडे अर्ज करता येईल. यासाठी ते यूजी फर्स्ट इयरसमध्ये असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करायचं ?

मित्रांनो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ आॅनलाईन प्रक्रियाच आहे.त्या मुळे तुम्ही आता घरी बसून आपल्या मोबाइल वर्ण करू शकता.  

यासाठी आपल्याला रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यासाठी scholarships.reliancefoundation.org. या लिंकवर अर्ज करावा लागेल.reliance foundation scholarship

याशिवाय कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाही.हे मात्र लक्ष्सात ठेवा.

reliance foundation scholarship last date

तसेच मित्रांनो या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी लिंक खुली करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ आॅक्टोबर २०२३ आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धीरूभाई अंबानी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नीता अंबानी यांनी या स्काॅलरशीपची घोषणा केली होती.आणि ह्याचा फायदा पण घेतात भरपूर विद्यार्थी आणि आता तुम्ही पण घ्या. reliance foundation scholarship

या स्कॉलरशिपचा की विद्यार्थ्यांना होणार फायदा

मित्रांनो तसे ही स्कॉलरशिप ५००० विद्यार्थ्यांना दिली जाईल. यासाठी निवड प्रक्रिया १२ चे मार्कशीट्स, अॅप्टिट्यूड टेस्ट रिझल्ट, घराचे उत्पन्न यांवर अवलंबून आहे.

विद्यार्थ्याची निवड झाल्यावर त्याला २ लाखांपर्यतची आर्थिक मदत दिली जाते.हे मात्र नक्की reliance foundation scholarship

या स्कॉलरशिप साठी लागणारे कागदपत्र

  • आवश्यक आकार, परिमाण आणि स्वरूपातील उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची डिजिटली स्कॅन केलेली स्वाक्षरी
  • पत्ता पुरावा दस्तऐवज
  • दहावीच्या परीक्षेची गुणपत्रिका
  • बारावीच्या परीक्षेची निकालपत्रिका
  • आवश्यक असल्यास, भारत सरकारकडून अपंगत्व प्रमाणपत्र स्वीकारले जाते
  • आणि अनुभव पत्र किंवा पूर्वीच्या नोकऱ्या किंवा इंटर्नशिपचे प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त नाही हे सिद्ध करण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत JEE मुख्य प्रवेश परीक्षेची मार्कशीट किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत GATE परीक्षा
  • केवळ पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी, पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रमाचा निकाल सादर करणे आवश्यक आहे
  • एक बोना फाईट विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा देखील सादर करणे आवश्यक आहे जेणेकरुन विद्यार्थ्याने अधिकृतपणे शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे हे सिद्ध करण्यासाठी
  • एक शैक्षणिक संदर्भ पत्र
  • वर्ण प्रमाणपत्र किंवा संदर्भ पत्र
  • सध्याच्या उपलब्धीनुसार उमेदवाराचा पुनरारंभ

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला reliance foundation scholarship ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment