मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की SBI PO Recruitment आता SBI मध्ये होणार तब्बल 2OOO पदांची भरती लगेच अर्ज करा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
SBI PO Recruitment Maharashtra
मित्रांनो आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, SBI PO 2023 भरतीसाठीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.त्या मुळे आता ज्यांना बँक मध्ये जॉब करायच आहे त्यांना हा खूप मोठा चान्स आहे .
आणि या परीक्षेसाठी रेजिस्ट्रेशन प्रोसेस ७ सप्टेंबरला सुरू होणार असून अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२३ असणार आहे.त्या मुळे लवकर लवकर अर्ज करा
यामध्ये एकूण २००० पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी एसबीआयच्या sbi.co.in या वेबसाइटवर व्हिजीट करून SBI PO 2023 चा अॅप्लिकेशन फॉर्म भरावा.
परीक्षेसाठी लागणारी पात्रता, वय मर्यादा आणि निवड प्रक्रिया खाली दिली आहे नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .
SBI PO साठीची नक्की पात्रता काय आहे?
तसेच मित्रांनो या पदासाठी सदस्य कुठल्याही क्षेत्रातून पदवीधर असावा. सदस्याचे वय २१ ते ३० वर्ष असावे. वय १ एप्रिल २०२३ च्या आत २१-३० पूर्ण झालेले असावे.हे मात्र लक्षात ठेवा . SBI PO Recruitment Maharashtra
निवड प्रक्रिया कशी असेल
आणि या परीक्षेसाठी सदस्यास फेज-२ आणि फेज-३ मध्ये वेगळे उत्तीर्ण व्हावे लागेल. या दोन्ही फेज ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असतील.हे मात्र नक्की आणि
या दोन्हींचे एकूण गुण फेज-३ मध्ये अॅड होतील. आणि सदस्यांची गुणवत्तेनुसार मेरीट लिस्ट जाहीर होईल. सोबतच सदस्यांना प्रीलिम्स, मेन्स आणि सायकोमेट्रिक टेस्ट आणि इंटरव्हू एवढ्या टप्प्यांतून जायचे आहे.
SBI PO साठी अर्ज कसा करायचा पुढील प्रमाणे
- SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – sbi.co.in.
- होमपेजवर करियर ऑप्शन लिंकवर जा
- त्यानंतर PO/Clerk अप्लायवर क्लिक करा
- त्यानंतर रजिस्टर करून अॅप्लिकेशन फॉर्म भरा
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अटॅच करा आणि फी भरा
- फॉर्म सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
- त्याची प्रिंटआउट जवळ ठेवा.
तसेच आता परीक्षेसाठीची फी General/EWS/OBC सदस्यांसाठी ७५० रुपये आहे. तर SC/St/PwBD सदस्यांसाठी फॉर्म निशुल्क आहे.
एकूण २००० पदांपैकी, ८१० जागा या सामान्य वर्गासाठी असून, ५४० ओबीसी, ३०० एससी, दोनशे EWS आणि १५० एसटी वर्गासाठी राखीव आहेत.
आणखी माहितीसाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन चेक करू शकता.आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला SBI PO Recruitment Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )