बापरे तलाठी भरती चा निकाल या तारखेला लागणार बघा लगेच | talathi Bharti result 2023 date

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की talathi Bharti result 2023 date बापरे तलाठी भरती चा निकाल या तारखेला लागणार बघा लगेच.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

talathi Bharti result 2023 date

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आता झालेल्या तलाठी भरती साठी दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली.

हे मात्र नक्की आणि आता या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. talathi Bharti result 2023 date

त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते.

त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते.हे मात्र नक्की

तसेच मित्रांनो एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे.

त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे.

प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे,

अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या.

महाराष्ट्र तलाठी निकाल 2023 कसा तपासायचा?

  • https://mahabhumi.gov.in/ या महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “परिणाम” किंवा “परीक्षेचे निकाल” शीर्षक असलेला विभाग पहा.
  • “महाराष्ट्र तलाठी निकाल 2023” लिंक शोधा आणि ती निवडा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी क्रमांकासह तुमची परीक्षा माहिती प्रविष्ट करा.
  • निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती सबमिट करा.
  • तुमचे गुण आणि एकूण कामगिरी तपासा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी निकालाचा स्क्रीनशॉट डाउनलोड करा, मुद्रित करा किंवा घ्या.
  • निकालांच्या पृष्ठावर सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही अतिरिक्त सूचनांचे अनुसरण करा.
  • जिल्हा-दर-जिल्हा महाराष्ट्र तलाठी निकाल 2023
  • महाराष्ट्र तलाठी परीक्षेतील यशस्वी उमेदवार प्रशासनात आघाडीवर असतील, स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल आणि प्रगतीला चालना देतील. महाराष्ट्र तलाठी परीक्षा ही एक सोपी निवड प्रक्रिया आहे; हे सतत शिक्षण आणि विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला talathi Bharti result 2023 date ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment