हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ३०० जागांसाठी भरती लगेच अर्ज करा |Hindustan Petroleum Recruitment 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Hindustan Petroleum Recruitment 2023 म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ३०० जागांसाठी भरती लगेच अर्ज करा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Hindustan Petroleum Recruitment 2023

मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आणि आता या भरतीत जवळपास ३१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.हे मात्र नक्की

आता अनेक तरुणांचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.अस म्हणयला काही हरकत नाही या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज लगेच करु शकतात आपल्या मोबाइल वर्ण.Hindustan Petroleum Recruitment 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या अर्जाची शेवटची तारीख ही १८ सप्टेंबर आहे. आणि त्यासाठी लवकरच तरुणांनी अर्जाचे फॉर्म भरायला हवे. जाणून घेऊया अर्जाची प्रक्रिया कशी असेल ते त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

कोणत्या जागांसाठी भरती वाचा सविस्तर

मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या विविध विभागांमध्ये अभियंता, अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 300 अधिक पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Hindustan Petroleum Recruitment 2023

आणि आता कंपनीने (Company) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल ट्रेडमधील अभियंता पदांसह इतर पदांसाठी नियमितपणे भरती केली जाणार आहे.हे मात्र नक्की

असा करा अर्ज | Apply

  • अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार HPCL, hindustanpetroleum.com च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.
  • अर्जाची शेवटची दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.

अर्जाचीफी | Fees

  • अर्ज करताना, अनारक्षित, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 1180 रुपये शुल्क भरावे लागेल.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

नक्की पात्रता काय आहे

  • विविध विभागांमधील अभियंता पदांसाठी, उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये 4 वर्षे पूर्णवेळ नियमित पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • इन्फॉर्मेशन सिस्टम्स (IS) ऑफिसरच्या पदांसाठी, संगणक विज्ञान / IT अभियांत्रिकीमध्ये 4 वर्षांचे B.Tech किंवा MCA असणे आवश्यक आहे आणि वय 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Hindustan Petroleum Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment