Wanshawal Kashi Kadhavi 2023 | वंशावळ म्हणजे काय? वंशावळ काढा फक्त 2 मिनिटात मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Wanshawal Kashi Kadhavi 2023  वंशावळ म्हणजे काय? वंशावळ काढा फक्त 2 मिनिटात मोबाइल वर्ण.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Wanshawal Kashi Kadhavi 2023

आता आपल्या सांगायचं झाल तर वंशावळ म्हणजे काय? आणि आता सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते.

तसेच आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे मात्र लक्षात ठेवा आणि आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.Wanshawal Kashi Kadhavi 2023

वंशावळ कशी काढतात ?

तसे बगितला तर आपल्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं वंशावळ काढण्यासाठी आपल्याला लिहावी लागतात हे मात्र नक्की .

आणि अगोदर खापर पणजोबाचे नाव लिहावे लागते, मग पणजोबाच नाव , त्यानंतर आजोबा नाव लिहावे लागेल , नंतर आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.

आणि आता वंशावळ ही ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत लिहावी लागत असते हे मात्र लक्षात ठेवा.

तसे तर तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये याचा रेकॉर्ड आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास आपल्याला मिळत असतो.Wanshawal Kashi Kadhavi 2023

आणि याशिवाय, पूर्वजांच्या जातीचा जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही उल्लेख आढळत असतो. आपले आजोबा शिकलेले असतील आणि त्यांनी त्यावेळी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही नोंद आपल्याला आढळून येत असते.

आपल्याला वंशावळ कशासाठी लागते ?

तसे बगितल तर आपल्याला आता जन्म नोंदींसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही. फक्त आडनाव लिहिलं जातं.पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं.

हे तर आपल्याला माहितीच आहे आणि त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचाच उललेख केलेला असायचा. याशिवाय, जात पडताळणीसाठीही वंशावळ लागते. Wanshawal Kashi Kadhavi 2023

आपली जबाबदारी असते का वंशावळ काढण्याची?

तसे बगितल तर ते दुसर कोणी काढून देत नाही ते वंशावळ काढण्याची जबाबदारी ही अर्जदाराची स्वत:ची असते.
आणि वंशावळ स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून वंशावळ लिहायची असते. वंशावळीसाठी कुठेही अर्ज वगैरे करायची गरज नसते.


आता एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींपैकी कुणाचं कुणबी नोंद आढळल्यास त्याच्या पुढच्या पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. याचा अर्थ एखाद्या भागात एकाची कुणबी नोंद सापडली म्हणजे त्या भागातल्या सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा होत नाही.

आणि यासाठी प्रत्येकाला स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्यासंबंधीची कागदपत्रं सबमिट करावे लागतील हे मात्र लक्षात ठेवा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Wanshawal Kashi Kadhavi 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment