मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ₹2000 Note Exchange Last Date मोठी बातमी 2000 च्या नोटांसंदर्भात RBI ने नेमकं काय सांगितलं?
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
₹2000 Note Exchange Last Date
मित्रांनो आता रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनेनुसार (30 सप्टेंबर) ही 2000 रुपयांच्या नोटा बदली करण्याची अंतिम तारीख आहे हे मात्र नक्की आणि
जर तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असेल तर आजच बदलून घ्या. 1 ऑक्टोबरपासून या नोटांचे मूल्य शून्य असणार आहे होय हे खर आहे,
आणि आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती हे आपल्याला माहितीच आहे .
आणि बरेच आज पर्यन्त नोटा बदलून पण घेतलेत .जे घेयचे बाकी होते त्यना पण आता त्यानुसार 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा तुम्ही बदली करु शकणार आहात. 2000 Note Exchange Last Date
आज नोटा बदलण्याची अंतिम तारीख आहे. 1 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत हे मात्र नक्की.
आणि आता 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटा तुम्ही वापरु शकणार नाही. त्या नोटांची किंमत शून्य असणार आहे. तसेच 30 सप्टेंबरनंतर या नोटा बदलून दिल्या जाणार नाही.
2000 रुपयांच्या नोटा कशा बदलाव्यात
मित्रांनो जर 2000 नोटा बदलण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्ही या नोटा बदलू शकता.
- नोट बदलण्यासाठी जवळच्या बँकेला भेट द्या
- नोट बदलण्यासाठी रिक्वेस्ट स्लिप (Request Slip) भरा
- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटिंग आयडी, पासपोर्ट यांच्यासह तुमची माहिती भरा
- किती नोटा बदली करायच्या आहेत त्याची माहिती भरा
मित्रांनो आता काही मध्यवर्ती बँकानी नोट बदली करण्यासाठी काही लिमिट निश्चित केल्या आहेत. आरबीआयने यासंबंधित काही नियम आणि सूचना दिल्या आहेत.
यानुसार एका वेळी तुम्ही 20000 रुपये बँकेत डिपॉझिट करु शकता. जर तुम्हाला 50000 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे डिपॉझिट करण्यासाठी पॅन कार्ड डिटेल्स दाखवावे लागेल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला 2000 Note Exchange Last Date ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )