मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की List of guardian ministers announced आता पहा नवीन पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर संपूर्ण जिल्ह्यांची यादी .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
List of guardian ministers announced
मित्रांनो तसेच आता पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे हे मात्र नक्की पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
आणि आता अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. List of guardian ministers announced
Maharashtra guardian ministers
१. अजित पवार – पुणे
२. दिलीप वळसे-पाटील- बुलढाणा
३. धनंजय मुंडे – बीड
४. अनिल पाटील- नंदुरबार
५. हसन मुश्रीफ- कोल्हापूर
६. धर्मरावबाबा आत्राम – गोंदिया
पुढील प्रमाणे सर्व जिल्ह्यांचे पालक मंत्री
देवेंद्र फडणवीस – नागपूर,गडचिरोली
अजित पवार – पुणे
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, अकोला
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, वर्धा
चंद्रकांत दादा पाटील – सोलापूर, अमरावती
विजयकुमार गावित – भंडारा
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – जळगाव
दादा भुसे – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
दिलीप वळसे – पाटील- बुलढाणा
धनंजय मुंडे – बीड
अनिल पाटील- नंदुरबार
हसन मुश्रीफ – कोल्हापूर
धर्मरावबाबा आत्राम – गोंदिया
सुरेश खाडे – सांगली
संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार – हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर
अतुल सावे – जालना
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
तसेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. या नव्या निर्णयानुसार आता अजितदादा गटाकडील पालकमंत्रीपदांची संख्या सात झाली आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला List of guardian ministers announced ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )