Navratri 2023 Rule | आता नवरात्रौत्सवसाठी राज्य सरकारच्या गाइडलाइन जारी वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Navratri 2023 Rule म्हणजे आता नवरात्रौत्सवसाठी राज्य सरकारच्या गाइडलाइन जारी वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Navratri 2023 Rule in Maharashtra

मित्रांनो आता आपल्या मुंबईसह राज्यभरात नवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे हे मात्र नक्की .नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते.

हे तर आपल्याला माहीतच आहे आता यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे.काय आहे ते वाचण्यासाठी शेवट पर्यन्त नक्की बघा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने खास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.  Navratri 2023 Rule

राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

तसेच मित्रांनो आता राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठया प्रमाणात खास दांडिया खेळला जातो. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते.

हे तर आपल्याला माहितीच आहे त्यात आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाचा जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मित्रांनो खास दांडिया खेळताना अनेकदा लोक भान विसरून नाचतात कसे पण नाचतात हे तर आपल्याला चांगलाच महिती आहे , अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत.

तसेच अनेक अहवालानुसार, कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे समजले आहे. त्यामुळे अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे कोणतीही वैद्यकीय परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते हे मात्र नक्की ,

ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्या मुळे आता सगळेच जन नक्की च काळजी घेतील ह्याची .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Navratri 2023 Rule ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment