मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Apply For Kisan Credit Card बापरे आता फक्त ४ टक्के व्याजदरानं मिळेल ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Apply For Kisan Credit Card
मित्रांनो आता किसान कर्ज पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांना तारण न देता आणि अनुदानासह कर्ज मिळते हे मात्र नक्की आणि
आता किसान क्रेडिट कार्डद्वारे, शेतकरी त्यांच्या कृषी उद्देशांसाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात होय मित्रांनो त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.
आणि केसीसीद्वारे मिळणारे कर्ज सवलतीच्या व्याजावर दिले जाते. जे शेतकरी या कार्डद्वारे कर्ज घेऊन वेळेवर परतफेड करतात त्यांना विशेष सवलतदेखील मिळते हे मात्र नक्की. Apply For Kisan Credit Card
(हे पण वाचा: आता एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? नवीन नियम काय आहेत ? | Bank Account Opening Rule )
किसान क्रेडिट कार्ड नक्की काय आहे ?
मित्रांनो तसं बगीतल तर किसान क्रेडिट कार्ड योजना ही खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येते. शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत लागली तर ते याच्या माध्यमातून सहज कर्ज घेतील आणि त्यांची कामे लवकर होतील.
या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके किंवा शेतीची उपकरणे खरेदी करता येतात. तसेच आत या क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय १.६ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. याद्वारे शेतकरी ३ वर्षात ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
आणि या कार्डद्वारे शेतकरी गरजेनुसार कर्ज घेऊ शकतात.तसेच या किसान क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्षे असते हे मात्र लक्षात ठेवा.ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड असेल त्यांना गावातील कोणत्याही सावकाराकडे पैसे मागण्याची गरज नाहीये.
मित्रांनो आता शेतकरी किसान क्रेडिट कार्डद्वारे ५ वर्षांत ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना ९ टक्के दराने कर्ज मिळते, मात्र सरकार त्यावर २ टक्के अनुदान देते. Apply For Kisan Credit Card
आणि आता यानुसार त्यावर ७ टक्के व्याजदर होत असते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखी ३ टक्के सूट दिली जाते.
अशाप्रकारे कर्जावर फक्त ४ टक्के व्याज भरावं लागतं.हे मात्र नक्की आणि आता तुम्ही म्हणाल की बाबा हे कार्ड साठी आम्ही कस अर्ज कराच पण मित्रांनो तुम्ही टेंशन घेयू नका आम्ही सगळी माहिती खाली दिली आहे .
क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा
- सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळवर जावे लागेल.
- येथे किसान क्रेडिट कार्डचा अर्ज डाउनलोड करावा.
- या अर्जात तुम्हाला जमिनीचे कागदपत्रे आणि पिकांची माहिती भरावी लागेल.
- तसेच तुम्ही इतर बँक किंवा इतर शाखेकडून दुसरे कोणते किंवा किसान क्रेडिट कार्ड बनवलं आहे का नाही हे सांगावे लागेल.
- अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
लागणारे कागदपत्रे कोणते ?
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
कोण आहे KCC साठी पात्र
- अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या नावावर शेती असावी.
- भाडेकरू शेतकरी, भागपीक, शेतकरी स्वयं-सहायता गट असेल तर ते अर्ज करू शकतात.
- जे शेतकरी शेती किंवा पशुपालन करतात.
- ज्या मच्छीमारांकडे नोंदणीकृत बोट किंवा इतर कोणत्याही प्रकारची मासेमारी नौका असेल
- ज्यांच्याकडे मासेमारीसाठी आवश्यक परवाना आहे.
- पोल्ट्री करणारे शेतकरी
- डेअरीचा व्यवसाय करणारे शेतकरी.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Apply For Kisan Credit Card ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )