आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली संपत्ती नुकसान झाल्यास भरपाई मिळते का? वाचा सविस्तर | Bank Locker Rule 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Locker Rule 2023 आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली संपत्ती नुकसान झाल्यास भरपाई मिळते का? वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Bank Locker Rule 2023

मित्रांनो आपल्या माहितीच आहे की बँकेत खाते उघडल्यानंतर आपल्याला अनेक सुविधा मिळतात यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबूक आणि चेक बुक सारख्या सेवा पुरवल्या जातात.

आणि याच बरोबर पुरवली जाणारी आणखी एक सुविधा म्हणजे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी दिला जाणारा लॉकर हे आपल्याला माहितीच आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच आता जगभरातील लाखो लोक त्यांच्या संपत्ती अर्थात सोने, चांदी आणि पैसा यांसारख्या मौल्यवान मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर वापरतात.

आणि जर चोरी, आग, पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ शकते. यासाठी भारतीय बँकांचे नियम आपल्याला माहित असणे खूप गरजेचे आहे.

मित्रांनो इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली आणि बँकेच्या लॉकरमधून तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या किंवा खराब झाल्यास नुकसानीची भरपाई बँकेकडून होईल अशी पहिली अपेक्षा असते. Bank Locker Rule 2023

पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, बँकिंग युनिट लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी जबाबदार नसते होय हे खर आहे.

आणि जर नैसर्गिक आपत्ती किंवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या फसवणूक यासारख्या घटनांच्या बाबतीत बँकेचे दायित्व सुरक्षित ठेव लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट इतकेच असेल.

तसेच यामध्ये तुम्हाला मिळणारी भरपाई ही अधिक कमी असते. लॉकरमध्ये कितीही महागडी वस्तू असली तरी तुम्हाला त्याची नुकसान भरपाई ही कमीच मिळेल हे मात्र नक्की.

मित्रांनो आपल्या ग्राहकांची मालमत्ता अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांना खूप खबरदारी घ्यावी लागते. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतेही नुकसान झाल्यास बँक कोणतीही जबाबदारी घेत नाही.हे मात्र लक्षात ठेवा.

बँक या गोष्टीची जबाबदारी का घेत नाही वाचा सविस्तर

मित्रांनो आता बँकेत जमा केलेल्या मालमत्तेचे संपूर्ण नुकसान भरुन काढण्याची जबाबदारी नसण्याचे कारण म्हणजे लॉकरमध्ये काय आहे किंवा ते किती मौल्यवान आहे यांची किंमत बँकांना माहित नसणे.

त्यामुळे नुकसान भरपाईची किंमत ठरवणे अशक्य होते त्या साठी च मित्रांनो बँक मध्ये जमा करताना खूप विचार करून ठेवा. नाही तर खूप मोठ नुकसान होऊ शकत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Locker Rule 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment