CISF Head Constable Recruitment 2023| सुवर्णसंधी 12 वी पास असाल तर हे Government Job तुमच्या साठी आहे पगार 81000

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की CISF Head Constable Recruitment 2023  सुवर्णसंधी 12 वी पास असाल तर हे Government Job तुमच्या साठी आहे पगार 81000.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

CISF Head Constable Recruitment 2023

बराच लोकांचे स्वपण असत की आपल्याला सरकारी नोकरी असावी आज त्याच लोकांचे स्वपण नक्कीच पूर्ण होईल अस म्हणायला काही हरकत नाही.

आणि जर तुम्ही 12 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या देशाच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्सटेबल पदासाठी अर्ज मागवले आहेत.योग्य उमेदवारांना सीआएसफच्या या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. CISF Head Constable Recruitment 2023

अर्ज आणि या नोकरीसंदर्भातील सर्व माहिती सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली असून या वेबसाईटवरुनच थेट घरबसल्या अर्ज करता येणार आहे.

हे मात्र नक्की जर तुम्हाला अर्ज कराच असेल तर लगेच करा 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान या पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत.

ही भरती किती पदांसाठी आहे

तसेच आता सीआयएसएफच्या भरतीमध्ये एकूण 215 पदांसाठी भरती केली जाणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्हालाही या पदावरील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही तपशील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.

अशीच काही महत्त्वाची माहिती आम्ही येथे खाली दिली आहे त्या मुळे पहिले माहिती नीट वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.CISF Head Constable Recruitment 2023

फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे ?

तसे तर या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती स्पोर्ट्स किंवा अॅथलेटिक्समध्ये राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेली हवी हे मात्र लक्षात ठेवा .

आणि तसेच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शैक्षिणकि संस्थेकडून मिळालेलं किमान 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र हवं हे मात्र नक्की त्या मुळे अर्ज करण्या पहिले हे सगळ्या गोस्टी लक्षात ठेवा. CISF Head Constable Recruitment 2023

वयोमर्यादेचं बंधन किती आहे?

मित्रांनो या पदावरील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय हे 23 वर्ष असावं असं बंधन आहे त्या साठी हे माहिती लक्षात ठेवा .

म्हणजेच या पदासाठी केवळ 18 ते 23 वयोगटातील व्यक्तींना अर्ज करता येणार आहे.

कोणकोणत्या चाचण्या घेतल्या जाणार ह्या नौकारी साठी ?

तसे तर या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये आधी ट्रायल टेस्ट घेतल्या जातील. आणि त्यानंतर उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी एफिशिएन्सी टेस्ट, फिजिकल स्टॅण्डर्ड टेस्ट घेतल्या जातील.

आणि तसेच कागदोपत्री पूर्तता करणेही आवश्यक असणार आहे. सर्व उमेदवारांसाठी आरोग्य चाचणीही बंधनकारक असणार आहे. सर्व शैक्षणिक पूर्तता पूर्ण केलेल्या उमेदवारांचाच विचार या चाचण्यांसाठी केला जाईल हे मात्र नक्की.

या वेबसाईटवरुन करता येईल अर्ज?

ज्या लोकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवार https://cisfrectt.cisf.gov.in/ < या लिंकवर क्लिक करुन सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

आणि सर्व भत्ते आणि मासिक वेतन पकडून महिन्याला 81 हजार रुपयांहून अधिक रक्कम सीआरएसएफ हेड कॉन्सटेबलला मिळते हे मात्र नक्की आणि जर कोणाला कराच असेल तर नक्की च अर्ज करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला CISF Head Constable Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment