मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gold Silver Rate Today म्हणजे सोने-चांदीचा वाढला भाव बघा आज चे भाव काय आहेत ते?
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Gold Silver Rate Today in Maharashtra
आता आपल्या महाराष्ट्रात दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे.आणि आता अनेकांनी दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा विचार नक्की केलाच असेल. आणि कोणाला गुंतवणूक करायची असेल तर काहींना दागिन्यांची हौस करायची असेल.
हे तर आपल्याला माहितीच असते पण आता ताज्या घडामोडींमुळे त्यांना अंदाजापेक्षा अधिकचा खर्च येईल. त्यांना हौसेसाठी अधिक पैसा खर्च करावा तर नक्कीच लागणार आहे.
परंतु मागच्या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत थोडी फार का होईना घसरण होती. मात्र आता जागतिक घडामोडींमुळे, युद्धामुळे भाव भडकले.किंमती चार हजारांनी वाढल्या .Gold Silver Rate Today
गेल्या तीन दिवसांत सोने-चांदीत थोडी घसरण झाली. गुरुवारी भाव किंचित वाढले. सोने-चांदीचा असा आहे भाव पुढील प्रमाणे.
आता ऑक्टोबरचे शेवटचे दोन दिवस आणि नोव्हेंबरची पहिली तारीख, अशा तीन दिवसांत सोन्यात 1020 रुपयांची स्वस्ताई आली. आणि आता 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 230 रुपये, 550 रुपये आणि 320 रुपयांनी किंमती घसरल्या.
मात्र आता 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे हे मात्र नक्की.
परंतु गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि गेल्या दोन दिवसांत, 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची तर 1 नोव्हेंबर रोजी 1200 रुपयांची घसरण झाली होती.
आणि आता 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव पुढील प्रमाणे
आपल्या इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज चे 24 कॅरेट सोने 61,092 रुपये, 23 कॅरेट 60,847 रुपये, 22 कॅरेट सोने 55,960 रुपये झाले.
आणि आता 18 कॅरेट 45,819 रुपये, 14 कॅरेट सोने 35,739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
आणि चांदी च बोलायच झळ तर चांदीत थोडी वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 71,684 रुपये झाला. आणि वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.
हे तर आपल्याला महितीचा आहे आणि सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते अस म्हणयला काही हरकत नाही.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल.
त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gold Silver Rate Today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )