मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की free solar panel yojana आता घरावर सोलर पॅनल बसून मिळवा मोफत वीज सरकार देणार एवढे अनुदान वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
free solar panel yojana
मित्रांनो आता फक्त 33 हजार गुंतवून 25 वर्षापर्यंत वीज बिलापासून सुटका,सोलार रूप-टॉप योजनेचे अर्ज झाले सुरू, अर्ज कसा करायचा आणि इतर माहिती आता जाणून घ्या.त्या साथी शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो सध्या आपण पाहतो की, आपल्याला वीज बिल भरपूर येत असते. तसं पाहायला गेले तर, भारतामध्ये वीज निर्मिती करणे ही काही अवघड गोष्ट नाही.ये आपल्याला माहितीच आहे.
परंतु सध्या वीज बिलाचे वाढते तर हा एक भारतीयांसमोर पडलेला खूप मोठा प्रश्न आहे.
आणि एका दृष्टीने विचार करायला गेले तर इतर देशांच्या तुलनेत भारतातील विजेचा दर हा खूप स्वस्त आहे.हे मात्र नक्की
मात्र सध्याची वाढत्या महागाईत दरमहा येणाऱ्या लाईट बिलांनी सर्वसामान्यांचे जगणं अगदी मुश्किल करून ठेवला आहे. अस म्हणायला काही अरखत नाही
आणि त्यामुळेच विजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून सौरऊर्जेला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना येत आहेत.फक्त ते तुम्हाला माहिती नसत.
(हे पण वाचा: आता 10 वी 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 रू कोलगेट स्कॉलरशिप वाचा सविस्तर | Colgate Scholarship )
पण तुम्ही टेंशन घेयू नका आम्ही सांगतो सगळी माहिती त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
अनि मित्रांनो सरकारने काही दिवसांपूर्वीच सौर पॅनल योजनेअंतर्गत देशातील जनतेला त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.
देशातील विजेचा वापर कमी व्हावा. आणि सौरऊर्जेवरील ऊर्जेचा वापर जास्त व्हावा हाच ही योजना चालू करण्यामागचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत लोकांना परवडणाऱ्या दरात वीज मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर,
या योजनेअंतर्गत सोलार पॅनल बसवल्यानंतर आपला सर्वात मोठा हा फायदा होतो की, यासाठी एकदाच पैसे खर्च करावे लागतात त्यानंतर तुम्ही जवळपास 25 वर्षांपर्यंत मोफत वीज मिळू शकता.
आणि आपल्या सरकारच्या या सोलर पॅनल सबसिडी योजनेअंतर्गत तुम्हाला किती सबसिडी मिळेल? त्याचबरोबर सबसिडीसाठी कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? ही आवश्यक माहिती आपण खाली दिली आहे.
(हे पण वाचा: आता शेतकर्यांना फवारणी ड्रोन खरेदीसाठी मिळणार 100 % अनुदान वाचा सविस्तर | Krushi Drone Subsidy Farmer )
pm free solar panel yojana
प्रधानमंत्री सौर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी पात्रता
- या योजनेत अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे
- अर्जदाराचे घर, शेत, कार्यालय किंवा कारखाना असावा जेथे त्याला सौर पॅनेल बसवायचे आहेत
- सरकार सौर पॅनेलमध्ये 20% ते 40% पर्यंत सबसिडी देत आहे, उर्वरित खर्च अर्जदाराला स्वत: करावा लागेल.
- या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि शासनाने विहित केलेल्या पद्धतीने अर्ज केल्यास अनुदान दिले जाईल.
Solar Rooftop Subsidy Yojana Required Documents
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- परत खाते
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुकची फोटो प्रत
- ई – मेल आयडी
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )