Business Ideas 2023 | जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? मग हे माहिती असण गरजेचं आहे  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Business Ideas 2023  जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? मग हे माहिती असण गरजेचं आहे.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Great Business Ideas 2023

मित्रांनो आपल्या भारत देशात दररोज 2.5 कोटींहून अधिक लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात हे तर आपल्या माहितीच आहे खास करून जे सिटि मध्ये असतात त्यांना.

आणि आपल्या मुंबई सारख्या शहरात अर्धी लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. तर इतर प्रमुख शहरात देखील रेल्वे प्रवासाच्या संख्येत मोठी वाढ झालीये.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

काही लोक तिथं बिझनेस करायचं की (Great Business Ideas) ही संकल्पना चालत आलीये आणि आपण हे बगतो पण येता जाता.

आणि आता त्यामुळे तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (food stall) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो. Business Ideas 2023

हे मात्र नक्की पण भारतीय रेल्वे देशातील अप्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना थेट रोजगार देते, त्यामुळे तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता, कसं ते त्या साठी शेवट प्रयन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा ही माहिती.

(हे पण वाचा: TCS Recruitment 2023 | आता TCS कडून फ्रेशर्सना जॉब ची खूप मोठी संधी एकदाच40 हजार जागे साठी होणार भरती )

Food stall rent at railway station

तसेच मित्रांनो आता रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन्सवर खाद्यपदार्थांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू शकतं ते तर आपल्याला माहितीच आहे कारण तिथे थेव्ढ गर्दी असते.त्या मुळे चांगली कमाई नक्कीच होते हे मात्र नक्की

आणि अनेक दुकानदार आणि नवीन तरुण उद्योजक रेल्वे मार्ग व्यवसाय करण्याचा विचार करतात.  रेल्वे स्थानकावर कॅटरिंग टेंडर उघडणे आणि फूड स्टॉल लावण्यासाठी भारतीय रेल्वे निविदा काढते, त्यासाठी अर्ज करून दुकान सुरू करण्याचा परवाना मिळू शकतो. 

पण साधारणपणे, बुक स्टॉल, चहा-कॉफी स्टॉल आणि फूड स्टॉल उघडण्यासाठी अंदाजे 40 हजार ते 3 लाख रुपये खर्च येतो हे मात्र लक्षात ठेवा. करण कोणतं रेल्वे स्थानक आहे, त्यानुसार याची किंमत ठरलेली असते.

आणि अन्न संबंधित सुविधांसाठी तुम्हाला IRCTC कडे अर्ज करावा लागतो हे मात्र नक्की. रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ किंवा इतर कोणताही स्टॉल उघडण्यासाठी दुकानदाराकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इत्यादी असणं आवश्यक आहे.

ह्या गोस्टी असेल तर च तुमचं काम होईल नाही तर नाही होत हे मात्र लक्षात ठेवा  आणि संबंधित रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या उपलब्धतेसाठी,

IRCTC आणि भारतीय रेल्वेच्या साइटवरील निविदा विभागाला भेट देऊन माहिती मिळवा. निविदेत भाडे आणि इतर अटींची माहिती देण्यात आली आहे.

आणि मित्रांनो भारतात व्यवसाय करणं आता सोपी गोष्ट झाली आहे. सध्या अधिक तरुण व्यवसायाचा मार्ग निवडत आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे .

कारण जॉब पेक्ष्य चांगली कमाई त्यात आहे म्हणून आता बरेच लोक आता व्यवसायाचा मार्ग निवडत आहेत.

आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसाय कधी तोट्यात जात नाही, असं म्हणतात. भूक ही माणसाची प्राथमिकता असल्याने या धंद्यात पैश्याने पैसा खेचला जाऊ शकतो.

आणि मात्र, व्यवसाय सुरू झाल्यानंतर टिकून ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे.हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Business Ideas 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment