Staff Selection Job 2023 | आता बारावी उत्तीर्णां असाल तर स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती असा करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Staff Selection Job 2023 म्हणजे आता बारावी उत्तीर्णां असाल तर स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती असा करा अर्ज .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Staff Selection Job 2023

मित्रांनो आता जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाची अपडेट आहे त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. हे मात्र नक्की यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता याचा सविस्तर तपशील देण्यात आहे. 

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच आता कर्मचारी निवड आयोगातर्फे एकूण 297 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी पदे भरली जातील.

आणि या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि तसेच उमेदवाराकडे 100 शब्द प्रति मिनिट स्पीड असणे आवश्यक आहे. Staff Selection Job 2023

जर तुम्ही 100 शब्द प्रती मिनिट स्प्पेड असेल तर नक्की अर्ज करा . आणि आपल्या मित्राला पण नक्की सागा. त्याचा पण फायदा होईल.

(हे पण वाचा:  TCS Recruitment 2023 | आता TCS कडून फ्रेशर्सना जॉब ची खूप मोठी संधी एकदाच40 हजार जागे साठी होणार भरती )

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 100 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे हे मात्र लक्षात ठेवा.

महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.  21 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या मुळे आताच्या आता अर्ज करा लगेच.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Staff Selection Job 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment